विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील सराईत गुन्हेगार असलेल्या ५४ जणांच्या हद्दपारीचे प्रस्ताव पोलीस दलाच्या वतीने उपविभागीय अधिकाऱ्यांकडे पाठविण्यात आले होते. पैकी ७ जणांना हद्दपार करण्यात आले आहे. ...
दोन दिवसांपूर्वी अमेरिकेतील ह्यूस्टन येथे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा हाऊडी मोदी हा कार्यक्रम पार पडला. यात जालन्यातील उद्योगपती मंजूकुमार भक्कड यांची मुलगी तसेच भाऊ आणि जावई सहभागी झाले होते. ...