परतीच्या पावसाने दमदार हजेरी लावल्याने जिल्ह्यातील प्रकल्पांमध्ये ४७.९२ टक्के उपयुक्त पाणीसाठा वाढला आहे. जिल्ह्यातील एकूण ६४ पैकी ४० प्रकल्पांमध्ये हा उपयुक्त पाणीसाठा असून, इतर २३ प्रकल्प जोत्याखाली आहेत. तर एक प्रकल्प अद्यापही कोरडाठाक आहे ...
विरूध्द दिशेने जाणाऱ्या ट्रॅक्टरला बाजू देताना नियंत्रण सुटल्याने गेवराई- पैठण बस तीन फूट नाल्यावर चढली. या अपघातात बसमधील ४५ पैकी १५ प्रवासी गंभीर जखमी झाले. ...