माजी संरक्षण सचिव अजय कुमार यांची यूपीएससी अध्यक्षपदी नियुक्ती.
ग्रीसच्या क्रेट बेटावर ६.३ तीव्रतेचा भूकंप
राज्यातील वरिष्ठ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; रविंद्र शिसवे राज्य गुप्तवार्ता विभागाच्या सहआयुक्तपदी, तर शारदा निकम यांची अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सच्या विशेष पोलीस महानिरीक्षकपदी बदली.
पुणे येथे २ ते ७ जानेवारी दरम्यान होणाऱ्या ६३ व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेसाठी जिल्हा राष्ट्रीय तालीम संघातर्फे सोमवारी निवड चाचणी घेऊन जिल्ह्याचा संघ जाहीर करण्यात आला ...
५० लाखाच्या खंडणीसाठी जालना येथील ७० वर्षीय वृध्द व्यापा-याचे सोमवारी रात्री अपहरण करण्यात आले होते. खेराजभाई भानुशाली (७०) असे वृध्द व्यापा-याचे नाव आहे. दरम्यान, पोलिसांनी मध्यरात्री १ वाजेच्या सुमारास व्यापा-याची सुखरूप सुटका केली. ...
वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या २४ हजार ६४६ वाहन चालकांवर शहर वाहतूक शाखेने चालू वर्षात कारवाई केली आहे. संबंधित वाहन चालकांकडून ५४ लाख ५१ हजार रूपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. ...
ट्रेलर आणि कंटेनरच्या समोरासमोर झालेल्या धडकेत दोनजण ठार तर एकजण जखमी झाल्याची घटना जालना - औरंगाबाद महामार्गावरील गेवराई बाजार फाट्याजवळ रविवारी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास घडली. ...
मराठा सेनेच्या अद्भूत व अद्वितीय पराक्रमाची आठवण करून देणारी ‘पानीपत’ शौर्य यात्रा परतूर मुक्कामी येणार आहे. यातून पाणीपत युध्दाच्या आठवणींना उजाळा मिळणार आहे. ...