लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
जालना

जालना

Jalana, Latest Marathi News

धक्कादायक ! स्मशानभूमीच्या वादातून ग्रामपंचायतीसमोर केला अंत्यविधी; ७३ जणांवर गुन्हा - Marathi News | Shocking! Funeral held in front of Gram Panchayat over cemetery dispute; Crime against 73 persons | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :धक्कादायक ! स्मशानभूमीच्या वादातून ग्रामपंचायतीसमोर केला अंत्यविधी; ७३ जणांवर गुन्हा

ही घटना शनिवारी भोकरदन तालुक्यातील राजूर (जि. जालना) येथे घडली होती. ...

महसूल दिन विशेष : सातबारा डिजिटायजेशनमध्ये जालना जिल्हा राज्यात आघाडीवर - Marathi News | Revenue Day Special: Jalana district leads in Satbara digitization in the state | Latest jalana News at Lokmat.com

जालना :महसूल दिन विशेष : सातबारा डिजिटायजेशनमध्ये जालना जिल्हा राज्यात आघाडीवर

 जिल्ह्यात जवळपास २ लाख ३३ हजार ७३३ इतके सातबारे संगणकीकृत झाले आहेत. ...

SSC Result : औरंगाबाद विभागात जालना जिल्ह्याची बाजी; निकाल ९४.०४ टक्के - Marathi News | SSC Result: Jalna district tops in Aurangabad division; The result is 94.04 percent | Latest jalana News at Lokmat.com

जालना :SSC Result : औरंगाबाद विभागात जालना जिल्ह्याची बाजी; निकाल ९४.०४ टक्के

जिल्ह्यात एकूण ३२ हजार ३६१ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. त्यापैकी ३० हजार ४३३ मुले उत्तीर्ण झाली. ...

coronavirus : कोविड रुग्णालयातील बाळाच्या जन्मानंतर वातावरण भावूक ! - Marathi News | coronavirus : The atmosphere at Covid Hospital is emotional after the birth of the baby! | Latest jalana News at Lokmat.com

जालना :coronavirus : कोविड रुग्णालयातील बाळाच्या जन्मानंतर वातावरण भावूक !

गंभीर वातावरणात कोविड रूग्णालयात लहान मुलांच्या रडण्याने उपचार घेत असलेले रूग्ण भावूक झाले होते. ...

जलस्वराज्य प्रकल्पाला अखेरची घरघर; राज्यभरातील १८० कंत्राटी कर्मचाऱ्यांना नारळ - Marathi News | The last stage of the Jalaswarajya project; No extension to 180 contract workers across the state | Latest jalana News at Lokmat.com

जालना :जलस्वराज्य प्रकल्पाला अखेरची घरघर; राज्यभरातील १८० कंत्राटी कर्मचाऱ्यांना नारळ

राज्यातील १२ जिल्ह्यांत प्रायोगिक तत्त्वावर हा प्रयोग करण्यात आला असला तरी, ३३ जिल्ह्यांत या प्रकल्पांतर्गत ग्रामलेखा व पाणी गुणवत्ता सल्लागार म्हणून कंत्राटी पदभरती करण्यात आली होती.   ...

coronavirus : धक्कादायक ! अँटिजन चाचणीत निगेटिव्ह अन् स्वॅब नमून्यात पॉझिटिव्ह - Marathi News | coronavirus : Shocking! Negative in antigen test and positive in swab sample | Latest jalana News at Lokmat.com

जालना :coronavirus : धक्कादायक ! अँटिजन चाचणीत निगेटिव्ह अन् स्वॅब नमून्यात पॉझिटिव्ह

पॉझिटिव्ह आलेल्या चौघांना सोमवारी कोविड सेंटरमध्ये ठेवण्यात आले. ...

स्तुत्य उपक्रम ! ‘एम्प्लॉई ऑफ द् वीक’ पुरस्काराने कोरोना योद्ध्यांचा होणार गौरव - Marathi News | ‘Employee of Week’; Corona Warriors will be honored with the award | Latest jalana News at Lokmat.com

जालना :स्तुत्य उपक्रम ! ‘एम्प्लॉई ऑफ द् वीक’ पुरस्काराने कोरोना योद्ध्यांचा होणार गौरव

‘एम्प्लॉई ऑफ द् वीक’ पुरस्काराचे प्रत्येक आठवड्याला होणार वितरण ...

जालना जिल्ह्याला पावसाचा तडाखा; रायघोळ नदीच्या पुरातून मानवी साखळीद्वारे अनेकांनी गाठले घर - Marathi News | Jalna district hit by rains; Many reached home through the human chain in the flooding of the Raighol River | Latest jalana News at Lokmat.com

जालना :जालना जिल्ह्याला पावसाचा तडाखा; रायघोळ नदीच्या पुरातून मानवी साखळीद्वारे अनेकांनी गाठले घर

जालन्यातील पाच महसूल मंडळात अतिवृष्टी ...