डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण? भीषण अपघात! इंडोनेशियात डिव्हायडरला धडकून बस महामार्गावर उलटली, १६ जणांचा मृत्यू सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही... 'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल? प्रवाशांनी कृपया लक्ष द्या! रेल्वे प्रवास महागणार, तिकिटाचे दर वाढणार; किती पैसे मोजावे लागणार? अमेरिका, ऑस्ट्रेलियानंतर आता दक्षिण आफ्रिका...! गोळीबारात १० जणांचा मृत्यू, १० जखमी "मी जिवंत आहे, माझं डोकं दारावर..."; कार अपघातानंतर कशी आहे नोरा फतेहीची प्रकृती? घर घेणे सामान्यांच्या आवाक्याबाहेर? पगार वाढला, पण घर खरेदी का कठीण झाली... भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
Jalana, Latest Marathi News
प्रारंभी केंद्रेकर यांनी येथील ऑक्सिजन निर्मिती प्लांटला भेट देऊन पाहणी केली, तसेच तेथे रोज किती ऑक्सिजन उपलब्ध होतो याचा आढावा घेऊन सूचना केल्या ...
ऑक्सिजनला तात्पुरता पर्याय म्हणून प्लाझ्मा तंत्रज्ञानाचे कटर वापरण्यावर लक्ष केंद्रित केल्याचे या उद्योजकांकडून सांगण्यात आले. ...
या प्रकरणी दोघांविरुध्द बदनापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
जवान गोपाल मधुकर कांबळे यांचे तीन वर्षांपूर्वी मनीषा कांबळे यांच्याशी विवाहबद्ध झाले होते. मनीषा कांबळे या ८ महिन्यांच्या गर्भवती आहेत. ...
बुलडाणा आणि औरंगाबाद जिल्ह्यांतून साथीदारांच्या मदतीने चौदा दुचाकी चोरल्याचे आरोपींनी सांगितले. ...
बाजीराव लहाने यांनी अनेकवेळा मैनाबाई यांच्या चारित्र्यावर संशय घेवून त्यांना मारहाण केली होती. ...
गजानन जोरले व कैलास खरात हे दोघे सोमवारी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास पीर पिंपळगाव शिवारातील शेतकरी रवी कावळे यांच्या शेतात पोहण्यासाठी गेले होते. ...
Crime News : : दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याच्या कारणावरून एकास चाकूने भोसकून गंभीररीत्या जखमी केल्याची घटना शुक्रवारी (दि.२६) सायंकाळी पाच वाजेच्या दरम्यान घडली. ...