लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
जालना

जालना

Jalana, Latest Marathi News

कोरोना लसीकरण मोहीम; जालन्यात तीन केंद्रांवर होणार ड्राय रन  - Marathi News | Corona vaccination campaign; Dry run will be held at three centers in Jalna | Latest jalana News at Lokmat.com

जालना :कोरोना लसीकरण मोहीम; जालन्यात तीन केंद्रांवर होणार ड्राय रन 

coronavirus vaccine लसीकरणासाठी जिल्हा सामान्य रुग्णालय जालना, जिल्हा रुग्णालय अंबड, प्राथमिक आरोग्य केंद्र सेलगाव येथे ड्राय रन होणार आहे. ...

पांढरे सोने झळाळले ! कापसाची यंदा विक्रमी ६० लाख क्विंटलची खरेदी - Marathi News | The white gold shone! Record purchase of 60 lakh quintals of cotton this year | Latest jalana News at Lokmat.com

जालना :पांढरे सोने झळाळले ! कापसाची यंदा विक्रमी ६० लाख क्विंटलची खरेदी

कापूस उत्पादनात आघाडीवर असलेले विदर्भातील दहा आणि मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांत कापसाची खरेदी मोठ्या प्रमाणावर झाली आहे. ...

कोरोना इफेक्ट : जालना पालिकेची थकबाकी ६२ कोटी रुपयांवर पोहोचली - Marathi News | Corona effect: Jalna Municipal Corporation's arrears reached Rs 62 crore | Latest jalana News at Lokmat.com

जालना :कोरोना इफेक्ट : जालना पालिकेची थकबाकी ६२ कोटी रुपयांवर पोहोचली

Jalna Municipal Corporation News जालना पालिकेने मागीलवर्षी नवीन कर मूल्यांकन केले होते. त्यामुळे मालमत्ता करात मोठी वाढ झाली आहे ...

...अखेर मिळाला न्याय; ग्राहक मंचची नोटीस मिळताच विमा शेतकऱ्यांच्या खात्यावर - Marathi News | Insurance on the account of the farmer as soon as the notice of the consumer forum is received | Latest jalana News at Lokmat.com

जालना :...अखेर मिळाला न्याय; ग्राहक मंचची नोटीस मिळताच विमा शेतकऱ्यांच्या खात्यावर

दोन्ही शेतकऱ्यांनी तालुका कृषी अधिकारी, जिल्हा कृषी अधीक्षक कृषी अधिकारी, जिल्हाधिकारी  व कंपनीकडे  लेखी तक्रारी केल्या, तरीही कंपनीकडून टाळाटाळ होत होती. ...

शेतात जाताना विहिरीत पडल्याने शाळकरी मुलाचा मृत्यू  - Marathi News | A schoolboy dies after falling into a well while going to the field | Latest jalana News at Lokmat.com

जालना :शेतात जाताना विहिरीत पडल्याने शाळकरी मुलाचा मृत्यू 

आनंद साळवे हा बुधवारी रात्रीच्या सुमारास त्याच्या वडिलांसोबत शेतात जात होता. ...

शहीद जवान गणेश गावंडे यांना श्रद्धांजली देण्यासाठी लोटला जनसागर - Marathi News | Lots of people flocked to pay homage to the martyr Ganesh Gawande | Latest jalana News at Lokmat.com

जालना :शहीद जवान गणेश गावंडे यांना श्रद्धांजली देण्यासाठी लोटला जनसागर

जवान गणेश गावंडे यांनी पंधरा वर्षे मराठा बटालियन इन्फंट्रीमध्ये देश सेवा केली. ...

तरूणाई गुन्हेगारीच्या विळख्यात; कारागृहात ५० टक्के तरूण - Marathi News | Youth in the grip of crime; 50% youth in Jalna prison | Latest jalana News at Lokmat.com

जालना :तरूणाई गुन्हेगारीच्या विळख्यात; कारागृहात ५० टक्के तरूण

कारागृहात समुपदेशनातून मनपरिवर्तनाचा प्रयत्न  ...

लॉकडाऊनमुळे नोकरी गेली, गावाकडे हाताला काम नसल्याने बेरोजगार युवकाने संपवले जीवन - Marathi News | Unemployed youth commits suicide due to lockdown n Unemployment | Latest jalana News at Lokmat.com

जालना :लॉकडाऊनमुळे नोकरी गेली, गावाकडे हाताला काम नसल्याने बेरोजगार युवकाने संपवले जीवन

Unemployed youth commits suicide in Jalana लॉकडाऊनमध्ये नोकरी गेली, गावाकडे काम नसल्याने बेरोजगार युवकाची आत्महत्या ...