लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
जालना

जालना

Jalana, Latest Marathi News

काश्मीरमध्ये कर्तव्यावर असलेल्या जवानाचा उपचारादरम्यान मृत्यू - Marathi News | Soldier on duty in Kashmir dies during treatment | Latest jalana News at Lokmat.com

जालना :काश्मीरमध्ये कर्तव्यावर असलेल्या जवानाचा उपचारादरम्यान मृत्यू

जवान गोपाल मधुकर कांबळे यांचे तीन वर्षांपूर्वी मनीषा कांबळे यांच्याशी विवाहबद्ध झाले होते. मनीषा कांबळे या ८ महिन्यांच्या गर्भवती आहेत. ...

चोरीच्या दुचाकींची कर्जाचे हप्ते थकलेल्या सांगून विक्री; पाच आरोपींना अटक, चौदा दुचाकी जप्त - Marathi News | Sale of stolen bikes saying loan installments are exhausted; Five accused arrested, 14 bikes seized | Latest jalana News at Lokmat.com

जालना :चोरीच्या दुचाकींची कर्जाचे हप्ते थकलेल्या सांगून विक्री; पाच आरोपींना अटक, चौदा दुचाकी जप्त

बुलडाणा आणि औरंगाबाद जिल्ह्यांतून साथीदारांच्या मदतीने चौदा दुचाकी चोरल्याचे आरोपींनी सांगितले. ...

संशयाने संपवला संसार ! कुऱ्हाडीने वार करून आधी पत्नीस केले ठार नंतर घेतले विष - Marathi News | The world ended with doubt! He killed his wife with an ax and then took poison | Latest jalana News at Lokmat.com

जालना :संशयाने संपवला संसार ! कुऱ्हाडीने वार करून आधी पत्नीस केले ठार नंतर घेतले विष

बाजीराव लहाने यांनी अनेकवेळा मैनाबाई यांच्या चारित्र्यावर संशय घेवून त्यांना मारहाण केली होती. ...

शेततळ्यात पोहण्यासाठी गेलेल्या दोन तरुणांचा बुडून मृत्यू - Marathi News | Two drowned while swimming in a field | Latest jalana News at Lokmat.com

जालना :शेततळ्यात पोहण्यासाठी गेलेल्या दोन तरुणांचा बुडून मृत्यू

गजानन जोरले व कैलास खरात हे दोघे सोमवारी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास पीर पिंपळगाव शिवारातील शेतकरी रवी कावळे यांच्या शेतात पोहण्यासाठी गेले होते. ...

दारू पिण्यासाठी  पैसे न दिल्याने खून - Marathi News | Murder for not paying for alcohol | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :दारू पिण्यासाठी  पैसे न दिल्याने खून

Crime News : : दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याच्या कारणावरून एकास चाकूने भोसकून गंभीररीत्या जखमी केल्याची घटना शुक्रवारी (दि.२६) सायंकाळी पाच वाजेच्या दरम्यान घडली. ...

जीवघेणा हल्ला करणारा तो आरोपी पळून जाणे संशयास्पद - Marathi News | The suspect in the deadly attack is suspected to have fled | Latest jalana News at Lokmat.com

जालना :जीवघेणा हल्ला करणारा तो आरोपी पळून जाणे संशयास्पद

जालन्यात मंगळवारी रात्री शहरातील मोतीबागेजळ गस्तीवर असलेल्या दोन मंडळ अधिकारी आणि दोन तलाठी यांच्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आला होता. ...

बहिणीची सासरी पाठवणी केली अन भावाने संपवले जीवन - Marathi News | Sister sent to home and brother ended his life | Latest jalana News at Lokmat.com

जालना :बहिणीची सासरी पाठवणी केली अन भावाने संपवले जीवन

भोकरदन शहरातील म्हाडा कॉलनी परिसरात रंजनाबाई सुभाष गंगतीरे या तीन मुली व दोन मुलांसोंबत भाड्याचे घर घेऊन राहतात. ...

महसूलच्या पथकावर हल्ला करणारा वाळूमाफिया पोलिसांच्या ताब्यातून फरार - Marathi News | The sand mafia who attacked the revenue squad escaped from police custody | Latest jalana News at Lokmat.com

जालना :महसूलच्या पथकावर हल्ला करणारा वाळूमाफिया पोलिसांच्या ताब्यातून फरार

हायवाच्या पाठीमागून येणाऱ्या एका जीपने महसूल पथकाच्या कारला जोरदार धडक देऊन शंरभ मीटरपर्यंत फरपटत नेले होते. ...