लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
जालना

जालना

Jalana, Latest Marathi News

शॉर्टसर्किटमुळे स्वप्नांची राख; पूर्ण वाढलेला ११ हेक्टर ऊस जळून खाक - Marathi News | Ashes of dreams due to short circuit; Burn 11 hectares of fully grown sugarcane | Latest jalana News at Lokmat.com

जालना :शॉर्टसर्किटमुळे स्वप्नांची राख; पूर्ण वाढलेला ११ हेक्टर ऊस जळून खाक

Fire in farm field : आगीने रौद्ररूप धारण करून परिसरातील ४ ते ५ गटातील जवळपास ११.७२ हेक्टर उसाला आपल्या कवेत घेतले. ...

क्रोधात तो सारे विसरला, शेजाऱ्याला अडकविण्यासाठी स्वतःच्याच चिमुकलीचा प्राण घेतला - Marathi News | He forgot all about it in anger, killing his own daughter to get his neighbor involved in murder case | Latest jalana News at Lokmat.com

जालना :क्रोधात तो सारे विसरला, शेजाऱ्याला अडकविण्यासाठी स्वतःच्याच चिमुकलीचा प्राण घेतला

Murder in Jalana : शेजाऱ्याला खुनाच्या गुन्ह्यात अडकविण्यासाठी स्वत:च्या तीन महिन्याच्या मुलीला निर्दयीपणे जोरात जमिनीवर आपटविले. ...

जालना जिल्ह्यात १५ लाख किमतीचे १५ हजार लिटर बायोडिझेल जप्त - Marathi News | 15,000 liters of biodiesel worth Rs 15 lakh seized in Jalna district | Latest jalana News at Lokmat.com

जालना :जालना जिल्ह्यात १५ लाख किमतीचे १५ हजार लिटर बायोडिझेल जप्त

Crime in Jalana : महसूल विभाग व पोलिसांची संयुक्त कारवाई ...

एकाच कुटुंबातील सात जणांना भगरीतून विषबाधा - Marathi News | Poisoning of seven members of the same family in jalana | Latest jalana News at Lokmat.com

जालना :एकाच कुटुंबातील सात जणांना भगरीतून विषबाधा

Food Posining in Jalana : सकाळी ११ वाजता भगर खाल्ल्यानंतर सर्वच जण शेतात काम करण्यासाठी गेले होते. ...

मुसळधार पावसाने झोडपले; वाहतूक ठप्प, शेतकऱ्यांपुढे ओल्या दुष्काळाचे संकट - Marathi News | Torrential rains; Public life disrupted, farmers face crisis of wet drought | Latest jalana News at Lokmat.com

जालना :मुसळधार पावसाने झोडपले; वाहतूक ठप्प, शेतकऱ्यांपुढे ओल्या दुष्काळाचे संकट

rain in Jalana : कपाशी , सोयाबीन , तूर ,बाजरी या पिकांसह मोसंबी आणि डाळिंब अशी फळपिकेही धोक्यात आली आहेत. ...

जालन्यात पावसाचा कहर; पिकांमध्ये पाणी, शेतकऱ्यांच्या स्वप्नांचा चुराडा - Marathi News | Rainstorm in Jalna; Water in the crops, shattering the dreams of the farmers | Latest jalana News at Lokmat.com

जालना :जालन्यात पावसाचा कहर; पिकांमध्ये पाणी, शेतकऱ्यांच्या स्वप्नांचा चुराडा

rain in jalana : जिल्ह्यातील १३ महसूल मंडळाला अतिवृष्टीचा फटका ...

मुसळधार पावसामुळे नद्यांनी पात्र सोडले; जाफराबाद रोडवरील पूल पाण्याखाली गेल्याने वाहतून ठप्प - Marathi News | Due to torrential rains the rivers left the basin; The bridge on Jafrabad Road went under water and the traffic was jammed | Latest jalana News at Lokmat.com

जालना :मुसळधार पावसामुळे नद्यांनी पात्र सोडले; जाफराबाद रोडवरील पूल पाण्याखाली गेल्याने वाहतून ठप्प

rain in Jalana जनजीवन विस्कळीत होऊन खरीप पिकांचे अतोनात नुकसान झाले ...

आयकर विभागाची मोठी कारवाई! स्टील कंपन्यांवरील छाप्यातून ३०० कोटींची बेहिशेबी मालमत्ता उघड - Marathi News | Big action of income tax department! Raids on steel companies reveal unaccounted assets worth Rs 300 crore | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :आयकर विभागाची मोठी कारवाई! स्टील कंपन्यांवरील छाप्यातून ३०० कोटींची बेहिशेबी मालमत्ता उघड

Big action of income tax department : आयकर विभागाची कारवाई : मुंबई, जालना, औरंगाबाद, कोलकता येथे छापे ...