लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
जालना

जालना

Jalana, Latest Marathi News

बहिणीच्या लग्नापूर्वीच भावाचा अंत; वाळूतस्करांच्या टिप्परची रिक्षाला धडक, तरुणाचा जागीच मृत्यू  - Marathi News | Brother's death before sister's marriage; A tipper of sand smugglers hit a rickshaw, killing the youth on the spot | Latest jalana News at Lokmat.com

जालना :बहिणीच्या लग्नापूर्वीच भावाचा अंत; वाळूतस्करांच्या टिप्परची रिक्षाला धडक, तरुणाचा जागीच मृत्यू 

चुलत बहिणीच्या लग्नाचा मांडव घालण्यासाठी जांभळीचा हिरवा पाला आणण्यासाठी तरुण घराबाहेर पडला होता ...

बदनामीसाठी कारस्थान, जालना शहर बाॅम्बने उडवून देण्याच्या पोस्टचा मोबाईल क्रमांक आंध्रातील - Marathi News | Mobile number of Jalna city bombing post is from Andhra Pradesh | Latest jalana News at Lokmat.com

जालना :बदनामीसाठी कारस्थान, जालना शहर बाॅम्बने उडवून देण्याच्या पोस्टचा मोबाईल क्रमांक आंध्रातील

आरोपीला पकडण्यासाठी जालना पोलिसांचे पथक रवाना ...

आरोग्य विभागात नोकरीसाठी ५० हजारांची मागणी; दोघांविरुध्द गुन्हा दाखल - Marathi News | 50,000 demand for jobs in health department; Filed a crime against both | Latest jalana News at Lokmat.com

जालना :आरोग्य विभागात नोकरीसाठी ५० हजारांची मागणी; दोघांविरुध्द गुन्हा दाखल

जिल्हा आरोग्य विभागाच्या राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत निघालेल्या कंत्राटी पदांच्या भरतीसाठी केली पैस्यांची मागणी ...

जागेवर कब्जा करण्यासाठी वकिलांनी दिली सुपारी; २० जणांची व्यावसायिकाला मारहाण - Marathi News | contract given by lawyers to occupy the place; 20 people beat up a businessman | Latest jalana News at Lokmat.com

जालना :जागेवर कब्जा करण्यासाठी वकिलांनी दिली सुपारी; २० जणांची व्यावसायिकाला मारहाण

या प्रकरणी जालना पोलीस ठाण्यात १५ ते २० जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...

वाह... क्या गहजब की टेस्ट है... जालन्याची मोसंबी खाऊन पंजाबच्या उद्योजकांचे बल्ले-बल्ले... - Marathi News | Wow ... what a wonderful test it is ... jalana's sweet lemon taste liked by Punjab's businessman | Latest jalana News at Lokmat.com

जालना :वाह... क्या गहजब की टेस्ट है... जालन्याची मोसंबी खाऊन पंजाबच्या उद्योजकांचे बल्ले-बल्ले...

दिल्लीतील आहार प्रदर्शनात आंबट-गोड चवीने पंजाब तसेच अन्य भागातील उद्योजक भारावले. ...

सलून चालकाने भिसीच्या नावाखाली मित्र, नातेवाईकांनाच ४ लाखांना फसवले - Marathi News | The barber cheated his friends and relatives for Rs 4 lakh under the name of bhisi | Latest jalana News at Lokmat.com

जालना :सलून चालकाने भिसीच्या नावाखाली मित्र, नातेवाईकांनाच ४ लाखांना फसवले

महिन्याच्या एक तारखेला चिठ्ठी टाकून चिठ्ठीत नाव निघणाऱ्या व्यक्तीस भिसीचे पैसे द्यायचे ठरले होते. ...

वेतनासाठी शिक्षकाकडून ५० हजारांची लाच घेतली; शिपायास एसीबीने पकडले, संस्थाध्यक्ष फरार - Marathi News | Took bribe of Rs 50,000 from teacher for salary; shipayi caught by ACB, institution president absconding | Latest jalana News at Lokmat.com

जालना :वेतनासाठी शिक्षकाकडून ५० हजारांची लाच घेतली; शिपायास एसीबीने पकडले, संस्थाध्यक्ष फरार

वरिष्ठ वेतन श्रेणी लागू करण्यासाठी ५० हजारांची लाच संस्थाध्यक्षाने मागितली होती ...

दानवे म्हणतात-'ब्राह्मणाला मुख्यमंत्री झाल्याचं पाहायचंय'; खोतकर म्हणतात-'उद्धव ठाकरे ब्राह्मण आहेत' - Marathi News | Raosaheb Danve says, I want to see a Brahmin become the Chief Minister; Arjun Khotkar says, Uddhav Thackeray is Brahmin | Latest jalana News at Lokmat.com

जालना :दानवे म्हणतात-'ब्राह्मणाला मुख्यमंत्री झाल्याचं पाहायचंय'; खोतकर म्हणतात-'उद्धव ठाकरे ब्राह्मण आहेत'

जालन्यात आयोजित परशुराम जयंतीच्या कार्यक्रमात रावसाहेब दानवेंनी ब्राह्मण समाजातील व्यक्तीला मुख्यमंत्री करण्याची इच्छा व्यक्त केली. ...