लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
जालना

जालना

Jalana, Latest Marathi News

मुख्य शाखेतून पैसे घेऊन जाणाऱ्या बँक कर्मचाऱ्यांवर हल्ला; १५ लाख लंपास - Marathi News | Attack on bank employees carrying money from main branch; 1.5 million looted | Latest jalana News at Lokmat.com

जालना :मुख्य शाखेतून पैसे घेऊन जाणाऱ्या बँक कर्मचाऱ्यांवर हल्ला; १५ लाख लंपास

दुचाकीवरील चोरट्यांनी कर्मचाऱ्यांवर अचानक हल्ला केला. ...

पत्नी, मुलांना माहेरी ठेऊन घेतले; रागात जावयाने केला सासूचा खून - Marathi News | Wife, children stays at her mother's home; Son-in-law killed his mother-in-law in anger | Latest jalana News at Lokmat.com

जालना :पत्नी, मुलांना माहेरी ठेऊन घेतले; रागात जावयाने केला सासूचा खून

Son-in-law killed his mother-in-law in anger : पत्नी घरी नसताना माहेरी येऊन केला चाकू आणि फरशीने हल्ला ...

'MPSC'साठी एक वर्ष वाढवून मिळाले; विद्यार्थी म्हणतात आणखी एक वर्ष वाढवा... - Marathi News | Got one year extension for MPSC; Students say extend one more year ... | Latest jalana News at Lokmat.com

जालना :'MPSC'साठी एक वर्ष वाढवून मिळाले; विद्यार्थी म्हणतात आणखी एक वर्ष वाढवा...

MPSC Age Extension: दोन वर्षे वाया गेलेले असताना एकच वर्ष मुदतवाढ का, असा प्रश्न काही विद्यार्थी उपस्थित करीत आहेत. ...

लालफितीचा फटका ! महत्वाकांक्षी ड्रायपोर्ट प्रकल्प बनला बिरबलाची खिचडी - Marathi News | Lalfitshahi hits ! The ambitious dryport project became like Birbalchi Khichdi | Latest jalana News at Lokmat.com

जालना :लालफितीचा फटका ! महत्वाकांक्षी ड्रायपोर्ट प्रकल्प बनला बिरबलाची खिचडी

Dry port project in Jalana: जोपर्यंत भूपृष्ठ खात्याचा पदभार नितीन गडकरी यांच्याकडे होता, तोपर्यंत या प्रकल्पाने गती घेतली होती. परंतु मोदी सरकारच्या दुसऱ्या टर्ममध्ये गडकरींकडून हे खाते काढून घेतल्यावर या प्रकल्पाची गती मंदावली. ...

७८ हजार शेतकरी आधार प्रमाणीकरणापासून दूर; औरंगाबाद जिल्ह्यातील सर्वाधिक १० हजार शेतकरी - Marathi News | 78,000 farmers away from Aadhaar certification | Latest jalana News at Lokmat.com

जालना :७८ हजार शेतकरी आधार प्रमाणीकरणापासून दूर; औरंगाबाद जिल्ह्यातील सर्वाधिक १० हजार शेतकरी

कर्जमुक्ती योजना ...

पैशापुढे प्रेम फिके ! पैशाची मागणी पूर्ण करत नसल्याने प्रियकरास पाजले विष - Marathi News | Love fades before money! Poison poured on the lover for not fulfilling the demand for money | Latest jalana News at Lokmat.com

जालना :पैशापुढे प्रेम फिके ! पैशाची मागणी पूर्ण करत नसल्याने प्रियकरास पाजले विष

तुला पैसे हवे आहेत की, मी हवी आहे, असे म्हणून स्वयंपाकघरातून आणलेले एक ग्लास पाणी तोंडाला लावून पाजले. ...

दिवाळीच्या सुटीवर आलेल्या सैनिकाचा अपघातात मृत्यू - Marathi News | A soldier on Diwali holiday dies in an accident | Latest jalana News at Lokmat.com

जालना :दिवाळीच्या सुटीवर आलेल्या सैनिकाचा अपघातात मृत्यू

विनाेद जनार्दन शिवणेकर हे दिवाळी सणानिमित्त दोन महिन्यांच्या सुटीवर आले होते. ...

मोठ्या भावाने रागाच्या भरात कुऱ्हाडीने वार केला; लहान भावाने तडफडत प्राण सोडला - Marathi News | The elder brother attacked him with an axe in anger; The younger brother died in agony | Latest jalana News at Lokmat.com

जालना :मोठ्या भावाने रागाच्या भरात कुऱ्हाडीने वार केला; लहान भावाने तडफडत प्राण सोडला

ही हत्या कौटुंबिक वादातून करण्यात आल्याचे प्रथमदर्शनी पोलिसांचे म्हणणे आहे. ...