लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
जालना

जालना

Jalana, Latest Marathi News

विहिरीचे बिल काढण्यासाठी ६ हजारांची लाच; कृषी अधिकाऱ्यास एसीबीने पकडले - Marathi News | 6,000 bribe to pay well bill; The agriculture officer was caught by the ACB | Latest jalana News at Lokmat.com

जालना :विहिरीचे बिल काढण्यासाठी ६ हजारांची लाच; कृषी अधिकाऱ्यास एसीबीने पकडले

जाफराबाद पंचायत समिती कार्यालयात ६ हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई ...

फेसबुकच्या माध्यमातून ओढले जाळ्यात; १ किलो सोन्याचे नाणे देतो सांगून १० लाखाची फसवणूक - Marathi News | Fraud committed by a Facebook friend; He snatched Rs 10 lakh saying he would give one kg of gold coin | Latest jalana News at Lokmat.com

जालना :फेसबुकच्या माध्यमातून ओढले जाळ्यात; १ किलो सोन्याचे नाणे देतो सांगून १० लाखाची फसवणूक

शेतामध्ये खोदकाम करताना सोन्याची नाणी भरलेला एक हंडा सापडला असल्याची सांगून फसवणूक ...

Video: नादच खुळा! वरातीनंतर नवरदेव वाट पाहत राहिला; नवरीने केली थेट जेसीबीतून एंट्री - Marathi News | Video: Nadkhula! After the Warat, groom waited; Bride made an entry directly from JCB | Latest jalana News at Lokmat.com

जालना :Video: नादच खुळा! वरातीनंतर नवरदेव वाट पाहत राहिला; नवरीने केली थेट जेसीबीतून एंट्री

शेतकरी कन्येच्या विवाहातील आगळावेगळ्या रुबाबाची पंचक्रोशीत चर्चा ...

दोन लाख देऊन लग्न केलेल्या नववधूची पळून जाण्याची तयारी; पुढे आली धक्कादायक माहिती - Marathi News | The bride's ready to run away after the wedding; The police investigation came to light fraud of women | Latest jalana News at Lokmat.com

जालना :दोन लाख देऊन लग्न केलेल्या नववधूची पळून जाण्याची तयारी; पुढे आली धक्कादायक माहिती

धक्कादायक म्हणजे, लग्नातील तरुणीचे आई, मामा हे बनावट होते. तसेच तिला पूर्वीच्या लग्नातून दोन मुली आहेत. ...

शरद पवारांची जादूची कांडी फिरली अन् अडीच वर्षांची बोनस सत्ता मिळाली: राजेश टोपे - Marathi News | Sharad Pawar's magic wand turned and he got two and a half years of bonus power: Rajesh Tope | Latest jalana News at Lokmat.com

जालना :शरद पवारांची जादूची कांडी फिरली अन् अडीच वर्षांची बोनस सत्ता मिळाली: राजेश टोपे

नवीन सरकारला अनेक कायदेशीर बाबींना सामोरे जावे लागणार आहे. ...

अवैध गर्भपात प्रकरण: संदीप गोरेला मदत करणाऱ्यास पोलिसांनी ठोकल्या बेड्या - Marathi News | Illegal abortion case: Sandeep Gore's helper handcuffed by police | Latest jalana News at Lokmat.com

जालना :अवैध गर्भपात प्रकरण: संदीप गोरेला मदत करणाऱ्यास पोलिसांनी ठोकल्या बेड्या

मशीन गवारेचीच : सतीश सोनवणेची कबुली; चार आरोपींचा पोलिसांकडून शोध सुरू ...

मुंबई, औरंगाबादेत बाईक चोरून जालन्यात विक्री; सराईत गुन्हेगार अटकेत, १२ दुचाकी जप्त - Marathi News | Bike stolen from Mumbai and sold in Jalana; Criminals arrested, 12 bikes seized | Latest jalana News at Lokmat.com

जालना :मुंबई, औरंगाबादेत बाईक चोरून जालन्यात विक्री; सराईत गुन्हेगार अटकेत, १२ दुचाकी जप्त

औरंगाबाद, अहमदनगर, बुलडाणा व मुंबईसह इतर शहरातून दुचाकी चोरून आणल्याची आरोपीने कबुली दिली. ...

जालन्यात भाजपा आमदारांत मंत्रिपदासाठी रस्सीखेच; लोणीकर, कुचेंमध्ये खरी स्पर्धा - Marathi News | In Jalna, BJP MLAs are vying for ministerial posts; Real competition in Babanrao Lonikar, Narayan Kuchen | Latest jalana News at Lokmat.com

जालना :जालन्यात भाजपा आमदारांत मंत्रिपदासाठी रस्सीखेच; लोणीकर, कुचेंमध्ये खरी स्पर्धा

आमदार नारायण कुचे यांना सोशल इंजिनिअरिंगचा विचार करून त्यांना राज्यमंत्रिपदाची लॉटरी लागण्याची शक्यता भाजपच्या गोटात चर्चिली जात आहे. ...