लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
जालना

जालना

Jalana, Latest Marathi News

'रावसाहेब दानवेंसोबतचा हा समेट शेवटचा'; अर्जुन खोतकरांनी शिंदे गटात जाताना केले स्पष्ट - Marathi News | 'This reconciliation with Raosaheb Danven is the last'; Arjun Khotkar made it clear while going to the Shinde group | Latest jalana News at Lokmat.com

जालना :'रावसाहेब दानवेंसोबतचा हा समेट शेवटचा'; अर्जुन खोतकरांनी शिंदे गटात जाताना केले स्पष्ट

राजकीय समेट झाल्याचे दानवेंकडून सांगितले जात आहे. परंतु, आपण यावेळची लोकसभा मला लढवू द्यावी, ही मागणी दानवे यांच्याकडे केली असल्याचेही खोतकर म्हणाले. ...

चिखल तुडवित फुटबॉलला किक; विभागीय स्पर्धेत खेळाडूंची कसरत, स्वतःच्या बचावाचीच चिंता - Marathi News | Kicking football in the mud in divisional competition, players only worrying about their own defense | Latest jalana News at Lokmat.com

जालना :चिखल तुडवित फुटबॉलला किक; विभागीय स्पर्धेत खेळाडूंची कसरत, स्वतःच्या बचावाचीच चिंता

क्रीडा संकुलावरील या चिखलातून चालता येत नाही. अशा मैदानावर जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालयाच्या वतीने २८ ते ३० जुलै या कालावधीत औरंगाबाद विभागीय सुब्रोतो मुखर्जी फुटबॉल स्पर्धा घेतल्या जात आहेत. ...

आदित्य ठाकरे शिवसंवाद यात्रा करून गेले अन् अर्जुन खोतकर शिंदे गटात सहभागी झाले ? - Marathi News | Aditya Thackeray went to Shivsamvad Yatra and Arjun Khotkar joined Shinde group? | Latest jalana News at Lokmat.com

जालना :आदित्य ठाकरे शिवसंवाद यात्रा करून गेले अन् अर्जुन खोतकर शिंदे गटात सहभागी झाले ?

मी सध्या शिवसेनेत आहे, असे खोतकर यांनी स्पष्ट केले. पण भविष्यात राहणार का? यावर उत्तर देणे खोतकरांनी टाळले आहे. ...

कंत्राट घेण्यावरून दोन गट भिडले; हाणामारी सोडविण्यासाठी पोलिसांचा हवेत गोळीबार - Marathi News | Two factions clashed over the contract; Police fired in the air to resolve the clash | Latest jalana News at Lokmat.com

जालना :कंत्राट घेण्यावरून दोन गट भिडले; हाणामारी सोडविण्यासाठी पोलिसांचा हवेत गोळीबार

जालना शहरातील नागेवाडी परिसरात शुक्रवारी सायंकाळी एका कंपनीच्या लेबरचे कंत्राट घेण्यावरून दोन गटांत हाणामारी सुरू होती. ...

Video: बायको गेली माहेरी, दारूच्या नशेत तरुणाचा मोबाईल टॉवरवर ठिय्या  - Marathi News | Wife went home, drunk young man stayed on mobile tower demanding to come home | Latest jalana News at Lokmat.com

जालना :Video: बायको गेली माहेरी, दारूच्या नशेत तरुणाचा मोबाईल टॉवरवर ठिय्या 

माहेरी गेलेल्या पत्नीला परत आणा या मागणीसाठी केले शोले स्टाईलं आंदोलन ...

महागड्या दुचाकी हेरून पुण्यात चोरी, जालन्यात विक्री; चोरटे पोलिसांच्या जाळ्यात,५ गाड्या जप्त - Marathi News | Expensive bikes stolen in Pune, sold in Jalna; Thieves in police net, five cars seized | Latest jalana News at Lokmat.com

जालना :महागड्या दुचाकी हेरून पुण्यात चोरी, जालन्यात विक्री; चोरटे पोलिसांच्या जाळ्यात,५ गाड्या जप्त

चोरीची दुचाकी विक्री करण्यासाठी एकजण नूतन वसाहत भागात फिरत असल्याची माहिती गुन्हे शाखेला रविवारी मिळाली होती. ...

शेतात शौचास बसण्यास विरोधातून मायलेकाचा खून; बाप,मुलगा गंभीर जखमी - Marathi News | Attacks against toilet in fields; Mother and son died while father and younger son was seriously injured | Latest jalana News at Lokmat.com

जालना :शेतात शौचास बसण्यास विरोधातून मायलेकाचा खून; बाप,मुलगा गंभीर जखमी

किरकोळ कारणावरून वाद वाढला आणि कुटुंबावर हल्ला करण्यात आला ...

सतत गैरहजर राहणाऱ्या ११ कर्मचाऱ्यांच्या निलंबनाने पोलीस दलात खळबळ - Marathi News | Excitement in the police force; Suspension of 11 employees for persistent absenteeism | Latest jalana News at Lokmat.com

जालना :सतत गैरहजर राहणाऱ्या ११ कर्मचाऱ्यांच्या निलंबनाने पोलीस दलात खळबळ

जिल्हा पोलीस दलातील सतत गैरहजर राहणाऱ्या कर्मचाऱ्यांवर एसपी डॉ. अक्षय शिंदे यांची कारवाई ...