लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
जालना

जालना

Jalana, Latest Marathi News

वीजचोरी रोखण्यासाठी आता सॅटेलाईटची मदत; उच्चदाब ग्राहकांवर असणार अधिक नजर - Marathi News | Satellite help now to prevent power theft; There will be more focus on high pressure customers | Latest jalana News at Lokmat.com

जालना :वीजचोरी रोखण्यासाठी आता सॅटेलाईटची मदत; उच्चदाब ग्राहकांवर असणार अधिक नजर

विद्युत केंद्रातून नेमकी किती युनिट वीज संबंधित कंपनीस गेली याचा तपशील दरराेज तपासला जात असल्याचे सांगण्यात आले. ...

'एटीएम' हरवल्याची तक्रारीसाठी 'एनी डेस्क' डाउनलोड केले; काहीवेळात खात्यातून २ लाख लंपास झाले - Marathi News | 'Any desk' to be downloaded for 'ATM loss' complaint and he lost 2 lack from banks | Latest jalana News at Lokmat.com

जालना :'एटीएम' हरवल्याची तक्रारीसाठी 'एनी डेस्क' डाउनलोड केले; काहीवेळात खात्यातून २ लाख लंपास झाले

ऑनलाईन शोधलेल्या कस्टमर केअर क्रमांकावर संपर्क करणे महागात पडले. ...

जय शिवराय ! 'या' गावात अज्ञातांनी रातोरात बसविला शिवाजी महाराजांचा पुतळा - Marathi News | Jai Shivrai! In this village, a statue of Shivaji Maharaj was stbled by unknown persons overnight | Latest jalana News at Lokmat.com

जालना :जय शिवराय ! 'या' गावात अज्ञातांनी रातोरात बसविला शिवाजी महाराजांचा पुतळा

पोलिसांनी ग्रामपंचायतीचे सरपंच व पदाधिकाऱ्यांना बोलवून घेवून चर्चा केली. ...

समृद्धी महामार्गावरील नांदेड - जालना पट्ट्याचे १४ हजार ५०० कोटींतून बांधकाम - Marathi News | Construction of Nanded-Jalna belt on Samrudhi Mahamarga at a cost of Rs. 14,500 crore | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :समृद्धी महामार्गावरील नांदेड - जालना पट्ट्याचे १४ हजार ५०० कोटींतून बांधकाम

७७ टक्के मोजणी पूर्ण : चार महिन्यात २२०० हेक्टर भूसंपादन करण्याचे एमएसआरडीसीचे उद्दिष्ट ...

जालनातून बेपत्ता झालेले पोलीस निरीक्षक संग्राम ताटे बेशुध्द अवस्थेत सापडले, तेरा दिवसांपासून सुरु होता शोध - Marathi News | Police Inspector Sangram Tate who went missing from Jalna, was found unconscious in Khandala | Latest satara News at Lokmat.com

सातारा :जालनातून बेपत्ता झालेले पोलीस निरीक्षक संग्राम ताटे बेशुध्द अवस्थेत सापडले, तेरा दिवसांपासून सुरु होता शोध

संग्राम ताटे हे सलग तेरा दिवस चालत राहीले ...

भरधाव खाजगी बस ट्रकवर आदळली; बसमधील क्लीनर ठार - Marathi News | speedy private bus collided with a truck; Kill the cleaner in the bus | Latest jalana News at Lokmat.com

जालना :भरधाव खाजगी बस ट्रकवर आदळली; बसमधील क्लीनर ठार

जालना-औरंगाबाद महामार्गावरील नूर हॉस्पिटल समोर गतिरोधक असून येथे कसलाही सूचना फलक नाही. ...

जालना अन् चिकलठाण्यातही पीटलाइन, केंद्रीय रेल्वेमंत्र्यांचा राजकारण शमविण्याचा प्रयत्न - Marathi News | Pitaline in Jalna and Chikalthana too, Union Railway Minister's attempt to quell politics | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :जालना अन् चिकलठाण्यातही पीटलाइन, केंद्रीय रेल्वेमंत्र्यांचा राजकारण शमविण्याचा प्रयत्न

चिकलठाणा येथे पीटलाइन प्रस्तावित करण्यात आली होती. मात्र, २ जानेवारी रोजी जालना रेल्वे स्टेशनवर १०० कोटी रुपयांच्या निधीतून पीटलाईन केली जाणार असल्याची घोषणा केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी केली. ...

खातेदाराच्या खोट्या स्वाक्षरी करून लाखो रुपये लंपास करणारा कर्मचारी अटकेत - Marathi News | Employee arrested for embezzling millions of rupees by forging signature of account holder | Latest jalana News at Lokmat.com

जालना :खातेदाराच्या खोट्या स्वाक्षरी करून लाखो रुपये लंपास करणारा कर्मचारी अटकेत

पोलिसांनी आरोपीकडून रोख रक्कम ८ लाख २१ हजार रुपये हस्तगत केले असून, त्याला न्यायालयाने १२ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. ...