लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
जालना

जालना

Jalana, Latest Marathi News

शेतीच्या वादातून धारदार शस्त्राने वार करून एकाचा खून; पोलिसांनी दोघांना घेतले ताब्यात - Marathi News | Murder of one by sharp weapon in agricultural dispute; Police arrested the two | Latest jalana News at Lokmat.com

जालना :शेतीच्या वादातून धारदार शस्त्राने वार करून एकाचा खून; पोलिसांनी दोघांना घेतले ताब्यात

गाव शिवारात एका शेतात हा मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. ...

शंकरपटाच्या बॅनरवर नाव न टाकल्याने गोळीबार; एक जखमी, ६१ जणांवर गुन्हा दाखल - Marathi News | Shooting for not putting name on banner of Shankarpat; 1 injured, 61 charged | Latest jalana News at Lokmat.com

जालना :शंकरपटाच्या बॅनरवर नाव न टाकल्याने गोळीबार; एक जखमी, ६१ जणांवर गुन्हा दाखल

भाटेपुरी येथे शंकरपटाचे आयोजन करण्यात आले होते. या शंकरपटाच्या बॅनरवर शिवाजी शेजूळ यांचे नाव टाकण्यात आले होते; परंतु रमेश यज्ञेकर यांचे नाव टाकण्यात आले नव्हते. ...

शेतकऱ्यांनो खचू नका, ज्ञानातूनच संकटावर मात करता येईल;पद्मश्री डॉ.हिम्मतराव बावस्करांचे आवाहन - Marathi News | farmers don't lost hopes, crisis can be overcome only through knowledge; Appeal of Padmashri Dr. Himmatrao Bavaskar | Latest jalana News at Lokmat.com

जालना :शेतकऱ्यांनो खचू नका, ज्ञानातूनच संकटावर मात करता येईल;पद्मश्री डॉ.हिम्मतराव बावस्करांचे आवाहन

पद्मश्री डॉ.हिम्मतराव बावस्कर यांचा देहड या मुळगावी झाला सपत्नीक सत्कार ...

जालन्यात दोन कुटुंबांतील जुन्या वादातून गोळीबार; एक जण जखमी - Marathi News | The dispute between the two families escalated; One person was injured in the shooting from an old quarrel | Latest jalana News at Lokmat.com

जालना :जालन्यात दोन कुटुंबांतील जुन्या वादातून गोळीबार; एक जण जखमी

रामनगर येथे कडेकोट पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे ...

'नोकरीस रुजू होऊन बहिणीच्या लग्नाला येतो'; फोननंतर इंजिनीअरचा ३ दिवसांनी मृतदेहच सापडला - Marathi News | 'after job joining will come to sister's wedding'; The engineer's body was found 3 days after the phone call | Latest jalana News at Lokmat.com

जालना :'नोकरीस रुजू होऊन बहिणीच्या लग्नाला येतो'; फोननंतर इंजिनीअरचा ३ दिवसांनी मृतदेहच सापडला

२८ फेब्रुवारी रोजी कॅम्पस निवडीमधून मिळालेल्या नोकरीस रुजू होऊन बहिणीच्या विवाहासाठी गावी जाणार होता. ...

जालन्यातील समृद्धीचे काम संपले; कंत्राटदारावरच्या २४२ कोटींच्या दंड वसुलीचे त्रांगडे - Marathi News | The work of Samruddhi Mahamarga in Jalana is over; dispute for recovery of penalty of Rs 242 crore on the contractor | Latest jalana News at Lokmat.com

जालना :जालन्यातील समृद्धीचे काम संपले; कंत्राटदारावरच्या २४२ कोटींच्या दंड वसुलीचे त्रांगडे

मुंबई ते नागपूर या समृद्धी महामार्गाचे काम आता जवळपास ९० टक्के पूर्ण झाले आहे. ...

Raosaheb Danve: रावसाहेब दानवेंची डब्बा पार्टी, फाईव्ह स्टार हॉटेलपेक्षाही शेतात आनंदी - Marathi News | Raosaheb Danve: Raosaheb Danve's box party, happier in the field than five star hotel | Latest jalana News at Lokmat.com

जालना :Raosaheb Danve: रावसाहेब दानवेंची डब्बा पार्टी, फाईव्ह स्टार हॉटेलपेक्षाही शेतात आनंदी

रावसाहेब दानवेंच्या याच डब्बा पार्टीची सध्या गावखेड्यात, सोशल मीडियात चर्चा चांगलीच रंगली आहे. ...

गॅसला गळती लागताच उठला आगेचा भडका; आई-मुलाने पळ काढल्याने वाचला जीव - Marathi News | As soon as the gas leaked, a further explosion erupted; The mother and child escaped and survived | Latest jalana News at Lokmat.com

जालना :गॅसला गळती लागताच उठला आगेचा भडका; आई-मुलाने पळ काढल्याने वाचला जीव

परतूर तालुक्यातील दैठणा येथील घटना : चार लाखांचे नुकसान ...