लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
जालना

जालना

Jalana, Latest Marathi News

दोन महिन्यांपूर्वी तिसरे लग्न केले, नराधम बापाने प्रोपर्टीसाठी स्वतःच्याच मुलाला संपवले - Marathi News | Married for the third time two months ago, ending the first wife's 13-year-old son for the property | Latest jalana News at Lokmat.com

जालना :दोन महिन्यांपूर्वी तिसरे लग्न केले, नराधम बापाने प्रोपर्टीसाठी स्वतःच्याच मुलाला संपवले

Father Kills Son for Property : नराधम बापाने जमिनीच्या हव्यासापायी स्वत:च्या १३ वर्षांच्या मुलाचा गळा घोटला ...

जालन्यातील १३२ कोटींची पाणीपुरवठा योजना तिसऱ्यांदा मुदतवाढ देऊनही अपूर्ण - Marathi News | Jalna water supply scheme worth Rs 132 crore extended for third time but incomplete | Latest jalana News at Lokmat.com

जालना :जालन्यातील १३२ कोटींची पाणीपुरवठा योजना तिसऱ्यांदा मुदतवाढ देऊनही अपूर्ण

Jalna water supply scheme : जालना शहराला २०१२ मध्ये पैठण येथील नाथसागरातून जलवाहिनी टाकून २५० कोटींची योजना कार्यान्वित केली होती. ...

अचानक बैलगाडी तलावात ओढली गेली, शेतकऱ्याचा बुडून मृत्यू - Marathi News | Suddenly the bullock cart was pulled into the lake, drowning the farmer | Latest jalana News at Lokmat.com

जालना :अचानक बैलगाडी तलावात ओढली गेली, शेतकऱ्याचा बुडून मृत्यू

जनावरांना पाणी पाजण्यासाठी गावाजवळील तलावाकडे बैलगाडी व एक गाय घेवून गेले होते. ...

कंपनीचीच समृद्धी... तब्बल ३७९ कोटी रुपयांच्या मुरुमाचे अवैध उत्खनन - Marathi News | Millions of brass pimples from mines and mountains to Orbad in jalana | Latest jalana News at Lokmat.com

जालना :कंपनीचीच समृद्धी... तब्बल ३७९ कोटी रुपयांच्या मुरुमाचे अवैध उत्खनन

समृद्धी महामार्ग : जालन्यात ३७९ कोटी रुपयांच्या मुरुमाचे अवैध उत्खनन ...

भाजपच्या पंचायत समिती सदस्या पुष्पाबाई जाधव यांची आत्महत्या - Marathi News | BJP Panchayat Samiti member Pushpabai Jadhav commits suicide | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :भाजपच्या पंचायत समिती सदस्या पुष्पाबाई जाधव यांची आत्महत्या

नळणी गटातील नळणी बु. गणातुन पूष्पाबाई या भाजपाकडून निवडणूक आल्या ...

जालन्यात २१५ कच्च्या घरांची पडझड, एकाचा वाहून गेल्याने मृत्यू - Marathi News | 215 mud houses collapse in Jalna, one dies | Latest jalana News at Lokmat.com

जालना :जालन्यात २१५ कच्च्या घरांची पडझड, एकाचा वाहून गेल्याने मृत्यू

१५ ऑगस्टनंतर जिल्ह्यात जोरदार पावसाने हजेरी लावली. या पंधरा दिवसात जवळपास २०० मिलीमीटर एवढा पाऊस झाला. ...

कडबा कटरमध्ये विद्युतप्रवाह उतरला; दोघा चुलत भावांचा विजेचा धक्का बसून मृत्यू - Marathi News | The current went down in the Kadaba cutter; Two cousins die of electric shock | Latest jalana News at Lokmat.com

जालना :कडबा कटरमध्ये विद्युतप्रवाह उतरला; दोघा चुलत भावांचा विजेचा धक्का बसून मृत्यू

मशीनमध्ये विद्युतप्रवाह उतरल्याने दोघांना तीव्र धक्का बसला. ...

ढालेगाव बंधाऱ्याच्या 15 गेट मधून दिड लाख क्यूसेकने पाण्याचा विसर्ग सुरू - Marathi News | Discharge of 1.5 lakh cusecs of water from 15 gates of Dhalegaon dam | Latest jalana News at Lokmat.com

जालना :ढालेगाव बंधाऱ्याच्या 15 गेट मधून दिड लाख क्यूसेकने पाण्याचा विसर्ग सुरू

गेट नंबर 8 मध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने गेट उघडण्यात उशीर ...