लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
जालना

जालना

Jalana, Latest Marathi News

पुरात बस घालून प्रवाशांच्या जीवाशी खेळ; चालकाविरूध्द गुन्हा दाखल - Marathi News | bus drive in flood and playing with the lives of the passengers; Filed a crime against the driver | Latest jalana News at Lokmat.com

जालना :पुरात बस घालून प्रवाशांच्या जीवाशी खेळ; चालकाविरूध्द गुन्हा दाखल

ग्रामस्थांनी धाव घेवून सर्व प्रवाशांना सुखरूप बाहेर काढले ...

चालकाचा पुराचा अंदाज चुकला अन बस पुलावरून नदीत कोसळली; २३ प्रवासी थोडक्यात बचावले - Marathi News | The driver misjudged and the bus fell off the bridge into the river; 23 passengers alive | Latest jalana News at Lokmat.com

जालना :चालकाचा पुराचा अंदाज चुकला अन बस पुलावरून नदीत कोसळली; २३ प्रवासी थोडक्यात बचावले

Bus collapsed in flood : परतूर आगाराची बस २३ प्रवाशांना घेऊन आष्टीकडे गुरूवारी रात्री ८ वाजेच्या बस जात होती.  ...

जालन्यातील जनावरे चोरीत सिल्लोड येथील आरोपींचा हात - Marathi News | The hand of the accused at Sillod for stealing animals from Jalna | Latest jalana News at Lokmat.com

जालना :जालन्यातील जनावरे चोरीत सिल्लोड येथील आरोपींचा हात

जालना तालुक्यातील भिलपुरी शिवारातील जनावरे १५ सप्टेंबर रोजी रात्री चाेरून पळवून नेण्याच्या प्रयत्नात असलेल्या चोरट्यांची जीप चिखलात फसली होती. ...

लाखाच्या दुचाकीची दहा हजारांत विक्री; गुन्हे शाखेने दोघांना घेतले ताब्यात, तब्बल २६ दुचाकी जप्त - Marathi News | Sales of two lakh bikes for tens of thousands; Crime Branch arrested the two and seized 26 two-wheelers | Latest jalana News at Lokmat.com

जालना :लाखाच्या दुचाकीची दहा हजारांत विक्री; गुन्हे शाखेने दोघांना घेतले ताब्यात, तब्बल २६ दुचाकी जप्त

crime in Jalana दुचाकीचोरांचा बंदोबस्त करण्यासाठी गुन्हे शाखेचे विशेष पथक तपास करीत होते. ...

बदनापूर तालुक्यातील दोन मंडळांमध्ये दुसऱ्यांदा अतिवृष्टी - Marathi News | Second time heavy rain in two circles in Badnapur taluka | Latest jalana News at Lokmat.com

जालना :बदनापूर तालुक्यातील दोन मंडळांमध्ये दुसऱ्यांदा अतिवृष्टी

Rain in Jalana : तालुक्यातील सोमठाणा येथील अप्पर दुधना प्रकल्प भरण्याच्या मार्गावर ...

मोबाईलवर बोलण्यासाठी बाईक थांबली अन् घात झाला; अपघातात महिला ठार तर पती-मुलगा गंभीर जखमी - Marathi News | The bike stopped to talk on the mobile and accident happen; A woman was killed, husband and son were seriously injured | Latest jalana News at Lokmat.com

जालना :मोबाईलवर बोलण्यासाठी बाईक थांबली अन् घात झाला; अपघातात महिला ठार तर पती-मुलगा गंभीर जखमी

पाठीमागून आलेल्या अज्ञात वाहनाने बाईकवरील कुटुंबाला चिरडले ...

शिराढोण तळ्यात शेतकऱ्याचा संशयास्पद अवस्थेत मृतदेह आढळला - Marathi News | The body of a farmer was found in a suspicious condition in Shiradhon pond | Latest jalana News at Lokmat.com

जालना :शिराढोण तळ्यात शेतकऱ्याचा संशयास्पद अवस्थेत मृतदेह आढळला

शेतकरी सायंकाळी जनावरे बांधण्यासाठी शेतात गेले होते. ...

कपडे धुण्यासाठी गेलेल्या मुलीचा तळ्यात बुडून मृत्यू - Marathi News | A girl who went to wash clothes drowned in a pond | Latest jalana News at Lokmat.com

जालना :कपडे धुण्यासाठी गेलेल्या मुलीचा तळ्यात बुडून मृत्यू

एक महिला आणि मुलगी तळ्यात बुडाली ...