लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
जालना

जालना

Jalana, Latest Marathi News

आरोग्य विभागात नोकरीसाठी ५० हजारांची मागणी; दोघांविरुध्द गुन्हा दाखल - Marathi News | 50,000 demand for jobs in health department; Filed a crime against both | Latest jalana News at Lokmat.com

जालना :आरोग्य विभागात नोकरीसाठी ५० हजारांची मागणी; दोघांविरुध्द गुन्हा दाखल

जिल्हा आरोग्य विभागाच्या राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत निघालेल्या कंत्राटी पदांच्या भरतीसाठी केली पैस्यांची मागणी ...

जागेवर कब्जा करण्यासाठी वकिलांनी दिली सुपारी; २० जणांची व्यावसायिकाला मारहाण - Marathi News | contract given by lawyers to occupy the place; 20 people beat up a businessman | Latest jalana News at Lokmat.com

जालना :जागेवर कब्जा करण्यासाठी वकिलांनी दिली सुपारी; २० जणांची व्यावसायिकाला मारहाण

या प्रकरणी जालना पोलीस ठाण्यात १५ ते २० जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...

वाह... क्या गहजब की टेस्ट है... जालन्याची मोसंबी खाऊन पंजाबच्या उद्योजकांचे बल्ले-बल्ले... - Marathi News | Wow ... what a wonderful test it is ... jalana's sweet lemon taste liked by Punjab's businessman | Latest jalana News at Lokmat.com

जालना :वाह... क्या गहजब की टेस्ट है... जालन्याची मोसंबी खाऊन पंजाबच्या उद्योजकांचे बल्ले-बल्ले...

दिल्लीतील आहार प्रदर्शनात आंबट-गोड चवीने पंजाब तसेच अन्य भागातील उद्योजक भारावले. ...

सलून चालकाने भिसीच्या नावाखाली मित्र, नातेवाईकांनाच ४ लाखांना फसवले - Marathi News | The barber cheated his friends and relatives for Rs 4 lakh under the name of bhisi | Latest jalana News at Lokmat.com

जालना :सलून चालकाने भिसीच्या नावाखाली मित्र, नातेवाईकांनाच ४ लाखांना फसवले

महिन्याच्या एक तारखेला चिठ्ठी टाकून चिठ्ठीत नाव निघणाऱ्या व्यक्तीस भिसीचे पैसे द्यायचे ठरले होते. ...

वेतनासाठी शिक्षकाकडून ५० हजारांची लाच घेतली; शिपायास एसीबीने पकडले, संस्थाध्यक्ष फरार - Marathi News | Took bribe of Rs 50,000 from teacher for salary; shipayi caught by ACB, institution president absconding | Latest jalana News at Lokmat.com

जालना :वेतनासाठी शिक्षकाकडून ५० हजारांची लाच घेतली; शिपायास एसीबीने पकडले, संस्थाध्यक्ष फरार

वरिष्ठ वेतन श्रेणी लागू करण्यासाठी ५० हजारांची लाच संस्थाध्यक्षाने मागितली होती ...

दानवे म्हणतात-'ब्राह्मणाला मुख्यमंत्री झाल्याचं पाहायचंय'; खोतकर म्हणतात-'उद्धव ठाकरे ब्राह्मण आहेत' - Marathi News | Raosaheb Danve says, I want to see a Brahmin become the Chief Minister; Arjun Khotkar says, Uddhav Thackeray is Brahmin | Latest jalana News at Lokmat.com

जालना :दानवे म्हणतात-'ब्राह्मणाला मुख्यमंत्री झाल्याचं पाहायचंय'; खोतकर म्हणतात-'उद्धव ठाकरे ब्राह्मण आहेत'

जालन्यात आयोजित परशुराम जयंतीच्या कार्यक्रमात रावसाहेब दानवेंनी ब्राह्मण समाजातील व्यक्तीला मुख्यमंत्री करण्याची इच्छा व्यक्त केली. ...

Video यळकोट यळकोट! जागरण गोंधळात रावसाहेब दानवेंची तुणतुणे वाजवत वाघ्यामुरळीला साथ - Marathi News | Yalkot Yalkot, Jai Malhar; Raosaheb Danve Accompanied Waghyamurli by playing Tuntune | Latest jalana News at Lokmat.com

जालना :Video यळकोट यळकोट! जागरण गोंधळात रावसाहेब दानवेंची तुणतुणे वाजवत वाघ्यामुरळीला साथ

जागरण गोंधळात रावसाहेब दानवेंचा गावरान बाणा; तुणतुणे वाजवून म्हटले देवीचे गाणं ...

पठ्ठ्याचा नादखुळा; प्रेमविवाहानंतर संसारासाठी बनला चोर, एटीएम कार्ड बदलून करायचा रोकड लंपास - Marathi News | Became a thief to run a house after a love marriage, by changed ATMs to millions of looted | Latest jalana News at Lokmat.com

जालना :पठ्ठ्याचा नादखुळा; प्रेमविवाहानंतर संसारासाठी बनला चोर, एटीएम कार्ड बदलून करायचा रोकड लंपास

प्रेयसीला खुश ठेवण्यासाठी व घर चालविण्यासाठी त्याने एटीएममध्ये अफरातफर सुरु केली ...