लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
जालना

जालना

Jalana, Latest Marathi News

मुलीचा आई आणि भावांनी लावला तीन वेळा बालविवाह; चौथ्या लग्नाचीही होती तयारी पण... - Marathi News | The girl's mother and brothers arranged three time child marriages; was preparing for the fourth wedding but ... | Latest jalana News at Lokmat.com

जालना :मुलीचा आई आणि भावांनी लावला तीन वेळा बालविवाह; चौथ्या लग्नाचीही होती तयारी पण...

आई, भाऊ, तीन पती यांच्यासह १२ नातेवाईकांनी  गुन्हा दाखल ...

अर्जुन खोतकरांचा २५० कोटींचा घोटाळा; साखर कारखाना, बाजार समितीत केली नियमबाह्य कामे : किरीट सोमय्या - Marathi News | 250 crore scam of Arjun Khotkar; Illegal works done in sugar factory, market committee: Kirit Somaiya | Latest jalana News at Lokmat.com

जालना :अर्जुन खोतकरांचा २५० कोटींचा घोटाळा; साखर कारखाना, बाजार समितीत केली नियमबाह्य कामे : किरीट सोमय्या

Kirit Somaiya Vs Arjun Khotkar : औरंगाबादेतील दोन उद्योजकांच्या मदतीने अर्जुन खोतकर यांनी हा कारखाना ‘अर्जुन शुगर इंडस्ट्रीज’ स्थापन करून घेतला. त्यावेळी त्याचे मूल्य कमी दर्शविण्यात आले. ...

चतुर चोर जेरबंद ! मास्टर कीने दुचाकीचे लाॅक उघडायचे अन् सुट्टे पार्ट करून लोकांना विकायचे - Marathi News | Clever thief arrested! Master Key used to open the lock of the bike and sell it to the people as a spare part | Latest jalana News at Lokmat.com

जालना :चतुर चोर जेरबंद ! मास्टर कीने दुचाकीचे लाॅक उघडायचे अन् सुट्टे पार्ट करून लोकांना विकायचे

जवळपास २०० ते २५० दुचाकी चोरून त्यांच्या पार्टची विक्री केल्याची माहिती पोलिसांनी दिली. ...

परीक्षेला जाताना अपघातात तिघे ठार; दुचाकीला धडकेपासून वाचविताना कार खांब्यास धडकली - Marathi News | On the way to the Exam, the car hit an electric pole, killing three in the accident | Latest jalana News at Lokmat.com

जालना :परीक्षेला जाताना अपघातात तिघे ठार; दुचाकीला धडकेपासून वाचविताना कार खांब्यास धडकली

Three killed in Accident in Jalana : समोरून आलेल्या दुचाकीला धडकेपासून वाचविताना झाला अपघात ...

जालन्यात अर्जुन खोतकर सभापती असलेल्या बाजार समितीवर 'ईडी'चा छापा - Marathi News | ED raids market committee chaired by Arjun Khotkar in Jalana | Latest jalana News at Lokmat.com

जालना :जालन्यात अर्जुन खोतकर सभापती असलेल्या बाजार समितीवर 'ईडी'चा छापा

ED Raid In Jalana अर्जुन खोतकर यांच्या निवासस्थानी देखील ईडीकडून तपासणी करण्यात येत असल्याची चर्चा आहे. ...

मुख्य शाखेतून पैसे घेऊन जाणाऱ्या बँक कर्मचाऱ्यांवर हल्ला; १५ लाख लंपास - Marathi News | Attack on bank employees carrying money from main branch; 1.5 million looted | Latest jalana News at Lokmat.com

जालना :मुख्य शाखेतून पैसे घेऊन जाणाऱ्या बँक कर्मचाऱ्यांवर हल्ला; १५ लाख लंपास

दुचाकीवरील चोरट्यांनी कर्मचाऱ्यांवर अचानक हल्ला केला. ...

पत्नी, मुलांना माहेरी ठेऊन घेतले; रागात जावयाने केला सासूचा खून - Marathi News | Wife, children stays at her mother's home; Son-in-law killed his mother-in-law in anger | Latest jalana News at Lokmat.com

जालना :पत्नी, मुलांना माहेरी ठेऊन घेतले; रागात जावयाने केला सासूचा खून

Son-in-law killed his mother-in-law in anger : पत्नी घरी नसताना माहेरी येऊन केला चाकू आणि फरशीने हल्ला ...

'MPSC'साठी एक वर्ष वाढवून मिळाले; विद्यार्थी म्हणतात आणखी एक वर्ष वाढवा... - Marathi News | Got one year extension for MPSC; Students say extend one more year ... | Latest jalana News at Lokmat.com

जालना :'MPSC'साठी एक वर्ष वाढवून मिळाले; विद्यार्थी म्हणतात आणखी एक वर्ष वाढवा...

MPSC Age Extension: दोन वर्षे वाया गेलेले असताना एकच वर्ष मुदतवाढ का, असा प्रश्न काही विद्यार्थी उपस्थित करीत आहेत. ...