लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
जालना

जालना

Jalana, Latest Marathi News

जालनातून बेपत्ता झालेले पोलीस निरीक्षक संग्राम ताटे बेशुध्द अवस्थेत सापडले, तेरा दिवसांपासून सुरु होता शोध - Marathi News | Police Inspector Sangram Tate who went missing from Jalna, was found unconscious in Khandala | Latest satara News at Lokmat.com

सातारा :जालनातून बेपत्ता झालेले पोलीस निरीक्षक संग्राम ताटे बेशुध्द अवस्थेत सापडले, तेरा दिवसांपासून सुरु होता शोध

संग्राम ताटे हे सलग तेरा दिवस चालत राहीले ...

भरधाव खाजगी बस ट्रकवर आदळली; बसमधील क्लीनर ठार - Marathi News | speedy private bus collided with a truck; Kill the cleaner in the bus | Latest jalana News at Lokmat.com

जालना :भरधाव खाजगी बस ट्रकवर आदळली; बसमधील क्लीनर ठार

जालना-औरंगाबाद महामार्गावरील नूर हॉस्पिटल समोर गतिरोधक असून येथे कसलाही सूचना फलक नाही. ...

जालना अन् चिकलठाण्यातही पीटलाइन, केंद्रीय रेल्वेमंत्र्यांचा राजकारण शमविण्याचा प्रयत्न - Marathi News | Pitaline in Jalna and Chikalthana too, Union Railway Minister's attempt to quell politics | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :जालना अन् चिकलठाण्यातही पीटलाइन, केंद्रीय रेल्वेमंत्र्यांचा राजकारण शमविण्याचा प्रयत्न

चिकलठाणा येथे पीटलाइन प्रस्तावित करण्यात आली होती. मात्र, २ जानेवारी रोजी जालना रेल्वे स्टेशनवर १०० कोटी रुपयांच्या निधीतून पीटलाईन केली जाणार असल्याची घोषणा केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी केली. ...

खातेदाराच्या खोट्या स्वाक्षरी करून लाखो रुपये लंपास करणारा कर्मचारी अटकेत - Marathi News | Employee arrested for embezzling millions of rupees by forging signature of account holder | Latest jalana News at Lokmat.com

जालना :खातेदाराच्या खोट्या स्वाक्षरी करून लाखो रुपये लंपास करणारा कर्मचारी अटकेत

पोलिसांनी आरोपीकडून रोख रक्कम ८ लाख २१ हजार रुपये हस्तगत केले असून, त्याला न्यायालयाने १२ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. ...

जालना-जळगाव रेल्वे मार्गाला रावसाहेब दानवेंचा हिरवा कंदील, लवकरच सुरू होणार सर्वेक्षण - Marathi News | Railway minister for state Raosaheb Danve's green signal to Jalna-Jalgaon railway line, survey to begin soon | Latest jalana News at Lokmat.com

जालना :जालना-जळगाव रेल्वे मार्गाला रावसाहेब दानवेंचा हिरवा कंदील, लवकरच सुरू होणार सर्वेक्षण

केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी या मार्गाच्या सर्वेक्षणाला मंजुरी दिली आहे. ...

नवजात बालकाचे अपहरण करणारी महिला ताब्यात, बाळ सुखरूप - Marathi News | Woman kidnapper arrested in newborn baby kidnapping case, baby safe | Latest jalana News at Lokmat.com

जालना :नवजात बालकाचे अपहरण करणारी महिला ताब्यात, बाळ सुखरूप

परभणी जिह्यातील सेलू येथून महिलेला बाळासह ताब्यात घेतले ...

महिला रुग्णालयातून नवजात बाळ पळवले, जालना शहरातील धक्कादायक घटना - Marathi News | newborn baby kidnapped from woman hospital, shocking incident in Jalna city | Latest jalana News at Lokmat.com

जालना :महिला रुग्णालयातून नवजात बाळ पळवले, जालना शहरातील धक्कादायक घटना

याप्रकरणी पोलिसांनी तक्रार दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. ...

तीन दिवसांपासून गायब एसीबीचे पोलीस निरीक्षक सांगलीत दिसले; शोधासाठी दोन पथके रवाना - Marathi News | ACB police inspector missing in Sangli for three days; Two teams set out to search | Latest jalana News at Lokmat.com

जालना :तीन दिवसांपासून गायब एसीबीचे पोलीस निरीक्षक सांगलीत दिसले; शोधासाठी दोन पथके रवाना

अंबड व औरंगाबाद चौफुली परिसरात ते एका वाहनातून जाताना पोलिसांना दिसले. ...