लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
जालना

जालना

Jalana, Latest Marathi News

शरद पवारांच्या दौऱ्यामागे; शिवसेनेच्या हिकमत उढाणांना शह देण्यासाठी राजेश टोपेंचा आटापीटा... - Marathi News | Sharad Pawar's visit to Jalna; Rajesh Tope's struggle to pull back Shiv Sena's Dr. Hikmat Udhan | Latest jalana News at Lokmat.com

जालना :शरद पवारांच्या दौऱ्यामागे; शिवसेनेच्या हिकमत उढाणांना शह देण्यासाठी राजेश टोपेंचा आटापीटा...

शिवसेनेच्या डॉ. हिकमत उढाण यांनी टोपेंच्याच मतदार संघातील मुरमा येथे चार महिन्यांपूर्वी गुळापासून पावडर निर्मिती करणाऱ्या खासगी कारखान्यांची मुहूर्तमेढ रोवली होती. ...

हॉटेलनंतर सिगारेट पिताना पुन्हा वाद उद्भवला अन् त्याने तरूणाच्या छातीत चाकू खुपसला - Marathi News | He stabbed the young man in the chest due to old dispute | Latest jalana News at Lokmat.com

जालना :हॉटेलनंतर सिगारेट पिताना पुन्हा वाद उद्भवला अन् त्याने तरूणाच्या छातीत चाकू खुपसला

अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून आरोपी फरार आहे ...

Accident: किर्तनासाठी जात असताना इंदुरीकर महाराजांच्या स्कॉर्पिओला अपघात - Marathi News | Accident: Accident to Indorikar Maharaj's Scorpio while going for kirtan | Latest jalana News at Lokmat.com

जालना :Accident: किर्तनासाठी जात असताना इंदुरीकर महाराजांच्या स्कॉर्पिओला अपघात

जालना जिल्ह्यातील खांडवीवाडी येथून किर्तनासाठी जात असताना परतूर येथे एका वळणावर त्यांच्या स्कार्पिओ गाडीची लाकडाची वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरला धडक बसली ...

बनावट पोलिसांनी गुटखा तपासणीचे नाटक केले;गुजरातच्या व्यापाऱ्याचे पावणेदोन लाख पळवले - Marathi News | Fake police pretends to investigate gutka; Gujarat trader looted Rs 52 lakh | Latest jalana News at Lokmat.com

जालना :बनावट पोलिसांनी गुटखा तपासणीचे नाटक केले;गुजरातच्या व्यापाऱ्याचे पावणेदोन लाख पळवले

पोलीस असल्याचा बनाव करीत तपासले वाहन ...

धक्कादायक ! जिल्ह्यात एकाच महिन्यात आठ खून; सर्व गुन्ह्यांचा उलगडा, काही आरोपी फरार - Marathi News | Shocking! Eight murders in a single month in Jalna district; Unraveling of all the crimes, some accused absconding | Latest jalana News at Lokmat.com

जालना :धक्कादायक ! जिल्ह्यात एकाच महिन्यात आठ खून; सर्व गुन्ह्यांचा उलगडा, काही आरोपी फरार

वाढत्या बेरोजगारीमुळे जिल्ह्यात‎ गुन्ह्यांची संख्या वाढत चालली‎ आहे. ...

मराठवाडा-विदर्भ सीमेवर धुमाकूळ घालणारा बिबट्या अखेर जेरबंद; विहिरीत पडल्याने लागला हाती - Marathi News | Marathwada-Vidarbha border leopard finally arrested; Fell into the well | Latest jalana News at Lokmat.com

जालना :मराठवाडा-विदर्भ सीमेवर धुमाकूळ घालणारा बिबट्या अखेर जेरबंद; विहिरीत पडल्याने लागला हाती

मराठवाडा- विदर्भ सीमेवर काळेगाव शिवारात एका शेतातील विहिरीत बिबट्या अचानक पडला. ...

फोनवर बोलत जाळ्यात ओढलं; मोठीशी लग्न जमलं अन् लहानगीला पळवून नेलं - Marathi News | Talking on the phone, he trap minor girl; engagement with elder sis but run away with younger lover | Latest jalana News at Lokmat.com

जालना :फोनवर बोलत जाळ्यात ओढलं; मोठीशी लग्न जमलं अन् लहानगीला पळवून नेलं

फोनवर मोठीसोबत लहानीचे बोलणे वाढले आणि दोघांत प्रेम फुलले ...

बलात्कार, अपहरण आणि बाल लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यातील आरोपीचा आत्महत्येचा प्रयत्न - Marathi News | Jalana News: Accused of rape, kidnapping and child sexual abuse attempted suicide in Kadim Jalana police station | Latest jalana News at Lokmat.com

जालना :बलात्कार, अपहरण आणि बाल लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यातील आरोपीचा आत्महत्येचा प्रयत्न

जवळपास 15 फूट उंचावरुन उडी मारल्याने आरोपी सईद खान जखमी झाला असून, त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ...