लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
जालना

जालना

Jalana, Latest Marathi News

पत्नीची भेट अधुरी राहिली; सासुरवाडीजवळच दोन बाईकच्या टकरीत तरुणाचा मृत्यू - Marathi News | The wife's meeting was incomplete; A youth was killed in a collision between two bikes near Sasurwadi | Latest jalana News at Lokmat.com

जालना :पत्नीची भेट अधुरी राहिली; सासुरवाडीजवळच दोन बाईकच्या टकरीत तरुणाचा मृत्यू

समोरील बाईकवरील दोन तरुण गंभीर जखमी झाले आहेत ...

मामा-काका वाचवा! पप्पा अन् भाऊ बुडताहेत; चिमुरड्यांचा मदतीसाठी टाहो, पण सारे व्यर्थ ठरले - Marathi News | Save Mama-Kaka! Dad and brother are drowning; Tahoe to help the chimpanzees, but all in vain | Latest jalana News at Lokmat.com

जालना :मामा-काका वाचवा! पप्पा अन् भाऊ बुडताहेत; चिमुरड्यांचा मदतीसाठी टाहो, पण सारे व्यर्थ ठरले

वडिलांसह तिन्ही मुले अंघोळ करण्यासाठी मोती तलावात आले होते. ...

शाब्बास! ट्रकचालकाच्या मुलीची उत्तुंग भरारी;परिस्थितीवर मात करत बनली जलसंधारण अधिकारी - Marathi News | Well done! Truck driver's daughter Overcoming the situation became a water conservation officer | Latest jalana News at Lokmat.com

जालना :शाब्बास! ट्रकचालकाच्या मुलीची उत्तुंग भरारी;परिस्थितीवर मात करत बनली जलसंधारण अधिकारी

सततच्या नापिकीमुळे शेतीवर कुटुंबाचा उदरनिर्वाह करणे शक्य नव्हते. त्यामुळे वडिलांनी ट्रकवर ड्रायव्हर म्हणून काम केले. ...

हृदयद्रावक! बुडणाऱ्या मुलाने बचावासाठी आलेल्या बापाला मिठी मारली; दोघांचाही मृत्यू - Marathi News | Father-Son dies after drowning in Moti Lake in Jalana | Latest jalana News at Lokmat.com

जालना :हृदयद्रावक! बुडणाऱ्या मुलाने बचावासाठी आलेल्या बापाला मिठी मारली; दोघांचाही मृत्यू

तब्बल एक तासानंतर दोन्ही मृतेदह बाहेर काढण्यास यश आले ...

ट्रक-पिकअपच्या भीषण अपघातात सासू-जावयासह अन्य एक ठार; मृत जळगाव जिल्ह्यातील - Marathi News | Three killed In horrific truck-pickup accident near Bhokardan Jalana District | Latest jalana News at Lokmat.com

जालना :ट्रक-पिकअपच्या भीषण अपघातात सासू-जावयासह अन्य एक ठार; मृत जळगाव जिल्ह्यातील

गाडीतील सर्वजण जळगाव जिल्ह्यातील अमळनेर दरवाजा मारोती मंदिर एरंडोल येथील रहिवाशी आहेत. ...

औरंगाबाद-पुणे महामार्ग 'समृद्धी'स जोडल्यास विदर्भ-मराठवाड्याला फायदा - Marathi News | If Aurangabad-Pune highway is connected to 'Samrudhi', Marathwada along with Vidarbha will benefit | Latest jalana News at Lokmat.com

जालना :औरंगाबाद-पुणे महामार्ग 'समृद्धी'स जोडल्यास विदर्भ-मराठवाड्याला फायदा

आज घडीला औरंगाबाद ते पुणे तसेच नागपूर ते पुणे आणि नांदेड ते पुणे असे जवळपास दररोज २५ हजारपेक्षा अधिक नागरिक प्रवास करतात. ...

ऑक्टोबरच्या नुकसानीची पाहणी मार्चमध्ये; विमा कंपनीच्या अधिकाऱ्यांनी अक्कल गहाण ठेवू नये, कृषिमंत्री दादा भुसे संतापले - Marathi News | Insurance company officials should use common sense; Agriculture Minister Dada Bhuse got angry | Latest jalana News at Lokmat.com

जालना :ऑक्टोबरच्या नुकसानीची पाहणी मार्चमध्ये; विमा कंपनीच्या अधिकाऱ्यांनी अक्कल गहाण ठेवू नये, कृषिमंत्री दादा भुसे संतापले

अनेक मुद्यांवरून कृषिमंत्री दादा भुसे यांनी अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले. ...

'पत्ता विचारत पिस्तुल काढले'; जीवे मारण्याची धमकी देत पेट्रोलपंपावरील कर्मचाऱ्यांना लुटले - Marathi News | 'pointing gun asking for address'; Employees at the petrol pump were robbed threatening to kill | Latest jalana News at Lokmat.com

जालना :'पत्ता विचारत पिस्तुल काढले'; जीवे मारण्याची धमकी देत पेट्रोलपंपावरील कर्मचाऱ्यांना लुटले

दुपारी दीड वाजेच्या सुमारास २५ ते ३० वर्षीय युवक दुचाकी घेऊन पेट्रोल भरण्यासाठी आला. ...