लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
जालना

जालना

Jalana, Latest Marathi News

रिल्समधून आमदार अर्जुन खोतकर आणि त्यांच्या मुलाला जीवे मारण्याची धमकी - Marathi News | MLA Arjun Khotkar and his son receive death threats from Instagram Reels | Latest jalana News at Lokmat.com

जालना :रिल्समधून आमदार अर्जुन खोतकर आणि त्यांच्या मुलाला जीवे मारण्याची धमकी

आरोपीने बनावट आयडी वापरून रिल्समधून आमदार अर्जुन खोतकर आणि त्यांच्या मुलाला अश्लील शब्दांत शिवीगाळ केली, तसेच त्यांना गोळ्या मारून जीवे मारण्याची धमकी दिली. ...

जालन्यातील कुटुंब, राजुरमधील पुजाऱ्यासह आठ जण जम्मू-काश्मीरमध्ये सुरक्षित - Marathi News | Family from Jalna, eight people including priest from Rajur safe in Jammu and Kashmir | Latest jalana News at Lokmat.com

जालना :जालन्यातील कुटुंब, राजुरमधील पुजाऱ्यासह आठ जण जम्मू-काश्मीरमध्ये सुरक्षित

हल्ला झाला तेव्हा भोकरदन तालुक्यातील राजूर येथील संदीप साबळे पत्नी व मुलासह घटनास्थळापासून अवघ्या पाच किलोमीटर अंतरावर होते. ...

उत्पादन घटल्याने साखरेच्या दरात तेजीची शक्यता; अक्षय तृतीयेच्या निमित्ताने वाचा बाजारात काय आहे स्थिती - Marathi News | Sugar prices likely to rise due to reduced production; Read what's happening in the market on the occasion of Akshaya Tritiya | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :उत्पादन घटल्याने साखरेच्या दरात तेजीची शक्यता; अक्षय तृतीयेच्या निमित्ताने वाचा बाजारात काय आहे स्थिती

Agriculture Market Update : राज्यात १ एप्रिलपासून हरभरा खरेदीसाठी नोंदणी सुरू झाली. मात्र, जालना जिल्ह्यात यासाठी मुहूर्त मिळालेला नाही. यामुळे शेतकरी आणि व्यापाऱ्यांमध्ये आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. ...

Summer Jowar Crops: शिवारात उन्हाळी ज्वारी बहरली; पोषक हवामानामुळे उत्पादन वाढणार - Marathi News | Summer Jowar Crops: Summer jowar blooms in Shivara; Production will increase due to favorable weather | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :शिवारात उन्हाळी ज्वारी बहरली; पोषक हवामानामुळे उत्पादन वाढणार

Summer Jowar Crops : जालना जिल्ह्यात मुबलक प्रमाणात पाणी साठा उपलब्ध असल्याने शेतकऱ्यांनी यंदा उन्हाळी ज्वारीची पेरणी केली. सध्या भोकरदन परिसरात उन्हाळी ज्वारीचे पीक जोमात आले आहे. (Summer Jowar Crops) ...

ब्लॅकमेलिंग करून युपीआयवर १ लाख घेतले, अडीज लाख घेण्यासाठी येताच अटकेत; तिघे कोठडीत - Marathi News | Blackmailed and took 1 lakh on UPI, arrested as soon as he came to take 22 lakh; Three in custody | Latest jalana News at Lokmat.com

जालना :ब्लॅकमेलिंग करून युपीआयवर १ लाख घेतले, अडीज लाख घेण्यासाठी येताच अटकेत; तिघे कोठडीत

एका आयुर्वेदिक औषध विक्रेत्या महिलेने लिफ्ट घेऊन ओळख वाढवत फसवले. ...

शेतरस्त्यावरून शेजाऱ्याचा जाच असह्य झाल्याने शेतकऱ्याने संपवले जीवन - Marathi News | Farmer ends life after neighbor's harassment over farming became unbearable | Latest jalana News at Lokmat.com

जालना :शेतरस्त्यावरून शेजाऱ्याचा जाच असह्य झाल्याने शेतकऱ्याने संपवले जीवन

सतत भांडणाला व जाचाला कंटाळून संपवले जीवन ...

निर्दयी पित्याने चौथी मुलगी झाल्याने विहिरीत फेकले; सरकारी मोहिमेमुळे झाला उलगडा - Marathi News | Ruthless father throws daughter into well after she becomes fourth daughter | Latest jalana News at Lokmat.com

जालना :निर्दयी पित्याने चौथी मुलगी झाल्याने विहिरीत फेकले; सरकारी मोहिमेमुळे झाला उलगडा

चंदनझिरा पोलिसांनी गुरुवारी पित्यासह मातेलाही ताब्यात घेतले ...

Jalana: अंबडमध्ये गोडाऊन फोडून चोरट्यांनी पळवली लाखोंची देशी दारू - Marathi News | Jalana: Thieves break into godown in Ambad and steal Deshi liquor worth lakhs | Latest jalana News at Lokmat.com

जालना :Jalana: अंबडमध्ये गोडाऊन फोडून चोरट्यांनी पळवली लाखोंची देशी दारू

सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची मोडतोड करत चोरट्यांनी पळवले दारूचे बॉक्स ...