लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
जालना

जालना

Jalana, Latest Marathi News

स्त्रीशक्तीची ताकद, २११ गावखेड्यांना उन्नतीच्या मार्गावर नेतायत २०८५ बचत गटातील महिला ! - Marathi News | The strength of women's power, 211 villages are leading on the path of progress by 2085 women's self-help groups! | Latest jalana News at Lokmat.com

जालना :स्त्रीशक्तीची ताकद, २११ गावखेड्यांना उन्नतीच्या मार्गावर नेतायत २०८५ बचत गटातील महिला !

कुटुंबाची आर्थिक प्रगती साधली; समूह उद्योग, वैयक्तिक उद्योगातून वाढली आर्थिक उलाढाल ...

जालना एमआयडीसीत दुचाकीस्वारांनी पळविली १४ लाख ७० हजार रुपयांची बॅग - Marathi News | A bag worth 14 lakh 70 thousand rupees was stolen by the bikers in Jalana MIDC | Latest jalana News at Lokmat.com

जालना :जालना एमआयडीसीत दुचाकीस्वारांनी पळविली १४ लाख ७० हजार रुपयांची बॅग

जालना एमआयडीसीतील प्रकार; पोलिसांची तीन पथके चोरट्यांच्या मागावर ...

पुरातन तुकाई लेणी नष्ट होण्याच्या मार्गावर; पावसाचे पाणी साचल्याने धोका वाढला - Marathi News | Bhokardan's Ancient Tukai Caves on the verge of destruction; Accumulation of rainwater increased the risk | Latest jalana News at Lokmat.com

जालना :पुरातन तुकाई लेणी नष्ट होण्याच्या मार्गावर; पावसाचे पाणी साचल्याने धोका वाढला

केळना नदीच्या काठावर आलापूरच्या शिवारात तुकाई लेणीसह रामेश्वर मंदिर, सिद्धेश्वर मंदिर आहेत. ...

खड्ड्यांमध्ये बेशरमाची झाडे लावून केला निषेध - Marathi News | Protests were made by planting Besharam trees in pits | Latest jalana News at Lokmat.com

जालना :खड्ड्यांमध्ये बेशरमाची झाडे लावून केला निषेध

जालना-निधोना हा १० किलोमीटरचा रस्ता खराब झाला आहे. ...

धक्कादायक! लिफ्ट देण्याच्या बहाण्याने शेतात नेऊन महिलेवर अत्याचार  - Marathi News | Shocking! A woman was sexually assaulted by taking her to a farm on the pretext of giving a lift | Latest jalana News at Lokmat.com

जालना :धक्कादायक! लिफ्ट देण्याच्या बहाण्याने शेतात नेऊन महिलेवर अत्याचार 

याप्रकरणी बदनापूर पोलिस ठाण्यात दोघा संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...

मुल सोडून शेतातून फक्त शेळ्याच घरी परतल्या; दुसऱ्या दिवशी दोघांचे आढळले मृतदेह - Marathi News | Only the goats returned home from the fields, leaving the children; The bodies of both were found the next day | Latest jalana News at Lokmat.com

जालना :मुल सोडून शेतातून फक्त शेळ्याच घरी परतल्या; दुसऱ्या दिवशी दोघांचे आढळले मृतदेह

शेळ्या चारण्यासाठी गेलेल्या दोघांचा तलावात बुडून मृत्यू ...

मत्स्योदरी देवीच्या मंदिरातील सीसीटीव्ही बंद पडले, दुसऱ्याच दिवशी दानपेटी फोडून लाखो लंपास - Marathi News | The CCTV in Matsyodari Devi's temple was switched off, the next day the donation box was broken and lakhs of cash stolen | Latest jalana News at Lokmat.com

जालना :मत्स्योदरी देवीच्या मंदिरातील सीसीटीव्ही बंद पडले, दुसऱ्याच दिवशी दानपेटी फोडून लाखो लंपास

मराठवाड्याचे आराध्य दैवत म्हणून अंबड येथील श्री मत्स्योदरी देवी प्रसिध्द आहे. ...

पप्पा मला घाम आलाय म्हणताच तरुणाचा मृत्यू - Marathi News | The young man died as soon as he said Papa I am sweating | Latest jalana News at Lokmat.com

जालना :पप्पा मला घाम आलाय म्हणताच तरुणाचा मृत्यू

ही धक्कादायक घटना भोकरदन तालुक्यातील वाडी खुर्द येथे गुरुवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास घडली. ...