लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
जालना

जालना

Jalana, Latest Marathi News

प्रवाशांच्या सुरक्षेकडे दुर्लक्ष; दहा ट्रॅव्हल्सवर कारवाई, २३६ चालकांची मद्यपान तपासणी - Marathi News | Disregard for passenger safety; Action taken on 10 travels, 236 drivers checked for alcoholism | Latest jalana News at Lokmat.com

जालना :प्रवाशांच्या सुरक्षेकडे दुर्लक्ष; दहा ट्रॅव्हल्सवर कारवाई, २३६ चालकांची मद्यपान तपासणी

ज्या प्रवासी बसेसमध्ये आपत्कालीन दरवाजात अडथळा झाला होता, अशा बसेसची सीट काढून बसेस रवाना करण्यात आल्या. ...

ऑनलाईन लुटीच्या पैशांतून आयफोन मागवला अन् अडकले; पोलिसांनी दोघांना घेतले ताब्यात - Marathi News | An iPhone was ordered from online loot money and got arrested; The police took both of them into custody | Latest jalana News at Lokmat.com

जालना :ऑनलाईन लुटीच्या पैशांतून आयफोन मागवला अन् अडकले; पोलिसांनी दोघांना घेतले ताब्यात

बँकेची डिटेल्स घेत महिलेने एकाची दीड लाख रुपयांची फसवणूक केली. ...

दुचाकी चोरी करणाऱ्या तिघांना पकडले : दोन दुचाकी जप्त - Marathi News | Three arrested for two-wheeler theft: Two bikes seized | Latest jalana News at Lokmat.com

जालना :दुचाकी चोरी करणाऱ्या तिघांना पकडले : दोन दुचाकी जप्त

जालना : विविध ठिकाणांहून दुचाकी चोरणाऱ्या तिघांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शुक्रवारी ताब्यात घेतले. त्यांच्याकडून एक लाख ३० हजार ... ...

लग्नाचे आमिष दाखवून तरुणीची पावणेदोन लाखांची फसवणूक - Marathi News | Fraud of two lakhs by pretending to marry a young woman | Latest jalana News at Lokmat.com

जालना :लग्नाचे आमिष दाखवून तरुणीची पावणेदोन लाखांची फसवणूक

पुढील तपास पोलिस निरीक्षक शालिनी नाईक या करीत आहेत. ...

जालन्यात खड्ड्यांचा वाढदिवस; रस्ता दुरुस्तीसाठी नागरिकांचे अनोखे आंदोलन - Marathi News | Jalnaya Pits Birthday; A unique movement of citizens for road repair | Latest jalana News at Lokmat.com

जालना :जालन्यात खड्ड्यांचा वाढदिवस; रस्ता दुरुस्तीसाठी नागरिकांचे अनोखे आंदोलन

जालना शहरातील जिल्हाधिकारी निवासस्थान आणि सिरसवाडी रोडवर मोठमोठे खड्डे पडले आहेत. ...

रेशन कार्डमधील नाव नोंदणीसाठी अर्धनग्न आंदोलन - Marathi News | Half-naked agitation for name registration in ration card | Latest jalana News at Lokmat.com

जालना :रेशन कार्डमधील नाव नोंदणीसाठी अर्धनग्न आंदोलन

तहसील कार्यालयात रेशन कार्डमध्ये नावे वाढवण्यासाठी अनेकवेळा आधार कार्ड, रेशनकार्ड, त्यासाठी लागणारा अर्ज देऊनही अनेकांची नावे घेतली जात नाहीत. ...

एकाच रात्रीतून आठ विद्युत मोटारी लंपास; शेतकऱ्यांमध्ये खळबळ - Marathi News | Eight electric cars lumped in a single night; Excitement among farmers | Latest jalana News at Lokmat.com

जालना :एकाच रात्रीतून आठ विद्युत मोटारी लंपास; शेतकऱ्यांमध्ये खळबळ

शहागड तालुक्यातील वाळकेश्वर, कुरण शिवारातील घटना ...

तीर्थपुरीतील उपजिल्हा रुग्णालयाचा मार्ग मोकळा, १९ कोटी ९८ लाखांच्या निधीस मंजुरी - Marathi News | Upazila hospital in Tirthpuri cleared, funds of 19 crore 98 lakhs approved | Latest jalana News at Lokmat.com

जालना :तीर्थपुरीतील उपजिल्हा रुग्णालयाचा मार्ग मोकळा, १९ कोटी ९८ लाखांच्या निधीस मंजुरी

मागील वर्षी तीर्थपुरीतील प्राथमिक आरोग्य केंद्राचे श्रेणीवर्धन करून उपजिल्हा रुग्णालयात करण्यास मान्यता देण्यात आली. मात्र, निधीची तरतूद करण्यात आलेली नव्हती. ...