लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
जालना

जालना, मराठी बातम्या

Jalana, Latest Marathi News

धुळे-सोलापूर महामार्गावर अज्ञातांनी फोडली बस; अंकुशनगर साखर कारखान्याजवळील घटना - Marathi News | Unknown persons smashed a bus on Dhule-Solapur highway; Buses left under police arrangements | Latest jalana News at Lokmat.com

जालना :धुळे-सोलापूर महामार्गावर अज्ञातांनी फोडली बस; अंकुशनगर साखर कारखान्याजवळील घटना

घटनेनंतर शहागड बस स्थानकातून पोलीस बंदोबस्तात केल्या बस रवाना ...

जरांगेंना मुख्यमंत्री पदासाठी शुभेच्छा, मात्र संविधानाला कोणीच ठेच पोहचू शकत नाही: लक्ष्मण हाके - Marathi News | Manoj Jarange you have zero knowledge of reservation, just study; Laxman calls out loud | Latest jalana News at Lokmat.com

जालना :जरांगेंना मुख्यमंत्री पदासाठी शुभेच्छा, मात्र संविधानाला कोणीच ठेच पोहचू शकत नाही: लक्ष्मण हाके

- पवन पवार वडीगोद्री ( जालना ) : मिस्टर मनोज जरांगे तुम्हाला आरक्षणातले शून्य नॉलेज आहे, तुमची माझ्या समोर बोलायची ... ...

खड्ड्यातून ट्रॅक्टर जाताच दोन मजूर खाली पडले, ट्रॉलीच्या चाकाखाली येऊन दोघांचाही मृत्यू - Marathi News | As the tractor passed through the ditch, two laborers fell down, falling under the wheel of the trolley and both died | Latest jalana News at Lokmat.com

जालना :खड्ड्यातून ट्रॅक्टर जाताच दोन मजूर खाली पडले, ट्रॉलीच्या चाकाखाली येऊन दोघांचाही मृत्यू

दोन मजुरांचा ट्रॅक्टर खाली येऊन मृत्यू, शहागड-गोंदी रस्त्यावरील अपघात ...

आरक्षण सुरक्षित कसे हे सांगा,लक्ष्मण हाकेंचा शिष्टमंडळाला प्रश्न; मुंबईतील चर्चेचे निमंत्रण स्वीकारले - Marathi News | How to secure OBC reservation? Laxman Hake's question to the delegation; The meeting will be held in Mumbai today | Latest jalana News at Lokmat.com

जालना :आरक्षण सुरक्षित कसे हे सांगा,लक्ष्मण हाकेंचा शिष्टमंडळाला प्रश्न; मुंबईतील चर्चेचे निमंत्रण स्वीकारले

सरकारच्या शिष्टमंडळाने मागण्यांवर तोडगा काढण्यासाठी मुंबईत चर्चेचे निमंत्रण दिले आहे. त्यानुसार हाके यांचे ओबीसी शिष्टमंडळ आज सायंकाळी मुंबईत राज्य सरकारसोबत चर्चा करणार आहे.  ...

ओबीसी अन् मराठ्यांच्या आरक्षणाचं ताट वेगवेगळं असलं पाहिजे: प्रकाश आंबेडकर - Marathi News | Reservation should be different for OBCs and Marathas: Prakash Ambedkar | Latest jalana News at Lokmat.com

जालना :ओबीसी अन् मराठ्यांच्या आरक्षणाचं ताट वेगवेगळं असलं पाहिजे: प्रकाश आंबेडकर

एखादी व्यवस्था स्थिर होऊन शाश्वत झालेली आहे. तेव्हा त्याच्यामध्ये  कोणालातरी घुसडण्याचा प्रयत्न केला तर मग सामाजिक सलोखा बिघडला जातो. ...

राजुरेश्वर मंदिराला पर्यटन स्थळाचा "अ" वर्ग दर्जा प्राप्त; २० एकरात उभारणार कृषी पर्यटन क्षेत्र - Marathi News | Rajureshwar temple gets "A" class status of tourist spot; An agri-tourism area will be set up in 20 acres | Latest jalana News at Lokmat.com

जालना :राजुरेश्वर मंदिराला पर्यटन स्थळाचा "अ" वर्ग दर्जा प्राप्त; २० एकरात उभारणार कृषी पर्यटन क्षेत्र

शासनाने एका वर्षात राजुरेश्वराच्या दर्शनासाठी येणारी ७० ते ८० लाख भाविकांची संख्या तसेच परदेशातून येणारे भाविक लक्षात घेवून अ वर्ग दर्जा दिला ...

"आमच्या अन्नात माती कालवणारा..."; लक्ष्मण हाके यांची मनोज जरांगेवर जहरी टीका - Marathi News | "You who spoil our food..."; Laxman Hake's venomous criticism on Manoj Jarange | Latest jalana News at Lokmat.com

जालना :"आमच्या अन्नात माती कालवणारा..."; लक्ष्मण हाके यांची मनोज जरांगेवर जहरी टीका

शासन किंवा जरांगे यापैकी कोण खरं बोलतय, या बाबतीत संभ्रम अन् नैराशाची भावना : लक्ष्मण हाके ...

"ओबीसी आरक्षणाने न्याय मिळतो, हे सांगणारे जरांगेंचे सल्लागार कोण?"; लक्ष्मण हाकेंचा सवाल - Marathi News | Who is Manoj Jarange's advisor who said that the economically backward Maratha community gets justice if they get reservation from OBCs: Laxman Hake | Latest jalana News at Lokmat.com

जालना :''आर्थिकदृष्ट्या मागासांना ओबीसी आरक्षणाने न्याय मिळतो, हे सांगणारे जरांगेंचे सल्लागार कोण''

वडीगोद्री येथील ओबीसी आरक्षण बचाव बेमुदत उपोषणाच्या सातव्या दिवशी राज्यभरातून दुचाकी, चारचाकी रॅली वडीगोद्री येथे दाखल होत आहेत. ...