लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
जालना

जालना, मराठी बातम्या

Jalana, Latest Marathi News

‘सुरक्षा मंत्र’ विद्यार्थ्यांसह महिला, नागरिकांसाठीही उपयुक्तच: वीरेंद्र मिश्रा - Marathi News | 'Suraksha Mantra' is useful for students, women and citizens as well: Virendra Mishra | Latest jalana News at Lokmat.com

जालना :‘सुरक्षा मंत्र’ विद्यार्थ्यांसह महिला, नागरिकांसाठीही उपयुक्तच: वीरेंद्र मिश्रा

जालना पोलिसांचे पुस्तक हिंदी-इंग्रजी भाषेतही यावे ...

कैलास बोराडे मारहाण प्रकरण, वंचितचा जालना जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा - Marathi News | Kailash Borade assault case, VBA marches to Jalna District Collectorate | Latest jalana News at Lokmat.com

जालना :कैलास बोराडे मारहाण प्रकरण, वंचितचा जालना जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

पीडित कैलास बोराडे यांच्या पत्नीसह वंचित बहुजन आघाडीचे नेते व ओबीसी समाजाचे नेते या मोर्चात सहभागी झाले होते. ...

यंदा उन्हाचा पारा ४२ अंशाच्या पुढे जाणार; 'एल-निनो'ची देखील आहे शक्यता - Marathi News | This year, the summer temperature will exceed 42 degrees; There is also a possibility of 'El Nino' | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :यंदा उन्हाचा पारा ४२ अंशाच्या पुढे जाणार; 'एल-निनो'ची देखील आहे शक्यता

Weather Update : मागील काही दिवसांपासून दिवसा कडक ऊन आणि रात्रीच्या वेळी थंडी वाढत असल्याने पाहायला मिळत आहे. यंदा फेब्रुवारी महिन्यातच जालना जिल्ह्याचा पारा ३८ अंशाच्या वर पोहोचला आहे. ...

प्रशांत कोरटकर याच्यावर जालन्यातही गुन्हा दाखल, महापुरुषांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणे भोवले - Marathi News | A case has been registered against Prashant Koratkar in Jalna as well, accused of making offensive statements about great men. | Latest jalana News at Lokmat.com

जालना :प्रशांत कोरटकर याच्यावर जालन्यातही गुन्हा दाखल, महापुरुषांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणे भोवले

सकल मराठा समाज व मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने पोलिसांना निवेदन ...

वाळूच्या ढिगाऱ्याखाली गाडले गेलेल्या मजुरांच्या जिवाचे मोल ते काय! - Marathi News | What is the value of the lives of the laborers buried under the sand dunes? | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :वाळूच्या ढिगाऱ्याखाली गाडले गेलेल्या मजुरांच्या जिवाचे मोल ते काय!

आंदोलनं जातीसाठी होतात. मजुरांना कुठे जात असते ? ...

पावणेदोन लाखांची लाच घेतल्याप्रकरणी सहायक पोलिस निरीक्षक एसीबीच्या जाळ्यात - Marathi News | ACB's FIR against Assistant Police Inspector for taking bribe of Rs. 2.5 lakh | Latest jalana News at Lokmat.com

जालना :पावणेदोन लाखांची लाच घेतल्याप्रकरणी सहायक पोलिस निरीक्षक एसीबीच्या जाळ्यात

पोलिसासह त्रयस्थ व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल ...

राँग साईड बैलगाडी ठरली काळ; परीक्षेसाठी दुचाकीवर जाणारा अभियांत्रिकी विद्यार्थी धडकेत ठार - Marathi News | Wrong-side bullock cart- bike accident; Engineering student killed while riding bike for exam | Latest jalana News at Lokmat.com

जालना :राँग साईड बैलगाडी ठरली काळ; परीक्षेसाठी दुचाकीवर जाणारा अभियांत्रिकी विद्यार्थी धडकेत ठार

अभियांत्रिकीच्या परीक्षेसाठी जाणाऱ्या तरुणावर काळाचा घाला; धुळे ते सोलापूर महामार्गावरील वडीगोद्री डाव्या कालव्याजवळील घटना ...

गावरान हरभऱ्याची आवक आवक वाढली; वाचा बाजारातील शेतमालाचे सविस्तर वृत्त - Marathi News | Gawran gram imports increased; Read detailed reports of agricultural products in the market | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :गावरान हरभऱ्याची आवक आवक वाढली; वाचा बाजारातील शेतमालाचे सविस्तर वृत्त

Market Yard Update : साखरेतील विक्रमी तेजी, सोने-चांदीच्या दरातील पडझड, नाफेडकडे तूर विक्री करण्यास शेतकऱ्यांची अनुत्सुकता आणि ग्राहकांनी बाजाराकडे फिरवलेली पाठ यामुळे मागील आठवड्याने शेतकरी आणि व्यापाऱ्यांची चिंता वाढवली आहे. ...