लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
जालना

जालना, मराठी बातम्या

Jalana, Latest Marathi News

प्रकाश आंबेडकर जालना दौऱ्यावर; निवडणुकीच्या पूर्वतयारीचा घेतला आढावा  - Marathi News | Prakash Ambedkar on Jalna tour; The preparations for the election were reviewed | Latest jalana News at Lokmat.com

जालना :प्रकाश आंबेडकर जालना दौऱ्यावर; निवडणुकीच्या पूर्वतयारीचा घेतला आढावा 

आगामी महापालिका निवडणूक वंचित बहुजन आघाडी एकटी लढेल, असं वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे. ...

अचानक 'डीएचओ' दौऱ्यावर; पाच आरोग्य केंद्राच्या पाहणीत चार डॉक्टरांसह १६ दांडीबहाद्दर समोर - Marathi News | On a sudden Jalana District Helath Officer tour; 16 employee with four doctors absent in inspection of five health centers | Latest jalana News at Lokmat.com

जालना :अचानक 'डीएचओ' दौऱ्यावर; पाच आरोग्य केंद्राच्या पाहणीत चार डॉक्टरांसह १६ दांडीबहाद्दर समोर

अनुपस्थित डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांवर कारवाईची टांगती तलवार ...

५० जणांनी घेरले, कसेबसे सुटलो तर झाला गोळीबार; जालन्यात बिल्डरने सांगितली आपबिती - Marathi News | Surrounded by 50 people, somehow managed to escape, there was firing; Jalana builder told the incident | Latest jalana News at Lokmat.com

जालना :५० जणांनी घेरले, कसेबसे सुटलो तर झाला गोळीबार; जालन्यात बिल्डरने सांगितली आपबिती

शेतात जात असताना डी-मार्टच्या पाठीमागील जंगलात दबा धरून बसलेल्या ४० ते ५० जणांनी अचानक माझी कार अडवून तलवारीने हल्ला करून मला जिवे मारण्याचा प्रयत्न केला ...

मराठवाड्यात दुसरी शाखा स्थापनेत अग्रेसर शिवसैनिक जाणार शिंदे गटात; दसरा मेळाव्यात प्रवेश - Marathi News | Another old Shiv Sainik joins the Eknath Shinde group; who was the pioneer in setting up another branch in Marathwada of Shiv sena | Latest jalana News at Lokmat.com

जालना :मराठवाड्यात दुसरी शाखा स्थापनेत अग्रेसर शिवसैनिक जाणार शिंदे गटात; दसरा मेळाव्यात प्रवेश

शिवसेनेचे माजी उपजिल्हाप्रमुख भाऊसाहेब पाऊलबुद्धे दसऱ्याला करणार सीमोल्लंघन  ...

शेतकरी, सर्व सामान्यांना वेळ देणारा एकनाथ शिंदेंसारखा मुख्यमंत्री मागील ४० वर्षांत झाला नाही: अब्दुल सत्तार - Marathi News | A CM like Eknath Shinden who gives time to farmers, all common people has not happened in last 40 years: Abdul Sattar | Latest jalana News at Lokmat.com

जालना :शेतकरी, सर्व सामान्यांना वेळ देणारा एकनाथ शिंदेंसारखा मुख्यमंत्री मागील ४० वर्षांत झाला नाही: अब्दुल सत्तार

शेतकरी आत्महत्या करणार नाही, असे धोरण सरकार तयार करणार ...

मळणीयंत्र सुरु असताना दुरुस्ती करणे ठरले जीवघेणे; चालकाचे शीर झाले धडा वेगळे - Marathi News | Repairing the thresher while it was running proved fatal; The driver's head is different | Latest jalana News at Lokmat.com

जालना :मळणीयंत्र सुरु असताना दुरुस्ती करणे ठरले जीवघेणे; चालकाचे शीर झाले धडा वेगळे

नशिबाचा खेळ, शेळ्या चोरीस गेल्यानंतर घेतले होते मळणीयंत्र  ...

महिला अत्याचाराविरोधात चळवळ अधिक गतिमान करणार : रूपाली चाकणकर - Marathi News | The movement against women's oppression will become more dynamic: Rupali Chakankar | Latest jalana News at Lokmat.com

जालना :महिला अत्याचाराविरोधात चळवळ अधिक गतिमान करणार : रूपाली चाकणकर

विधवा प्रथा, बालविवाह, लैंगिक, मानसिक अत्याचार याविरोधात ग्रामपातळीवर मोठ्या प्रमाणात जागृती करण्याची गरज आहे. ...

लेटलतिफांना बसणार चाप; वैद्यकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांची क्यूआर कोडप्रणालीद्वारे हजेरी - Marathi News | Latelatifa will fit the arc; Attendance of medical officers, staff through QR code system | Latest jalana News at Lokmat.com

जालना :लेटलतिफांना बसणार चाप; वैद्यकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांची क्यूआर कोडप्रणालीद्वारे हजेरी

राज्यातील पहिला प्रयोग, वेतनाचा प्रश्नही लागणार मार्गी ...