लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
जालना

जालना, मराठी बातम्या

Jalana, Latest Marathi News

आजारी चिमुकल्याच्या ओढीने घराकडे परतणाऱ्या ऊसतोड मजुराचा अपघाती मृत्यू - Marathi News | Accidental death of a sugarcane worker returning home for visiting a sick child | Latest jalana News at Lokmat.com

जालना :आजारी चिमुकल्याच्या ओढीने घराकडे परतणाऱ्या ऊसतोड मजुराचा अपघाती मृत्यू

पीकअप टेम्पोची दुचाकीला धडक; पत्नीसह पुतण्या गंभीर जखमी ...

'लोकशाही'वरील भन्नाट भाषण देणाऱ्या 'भोऱ्या'ची मुख्यमंत्र्यांनाही भुरळ; लवकरच घेणार भेट - Marathi News | Bhora, who gave an extraordinary speech on 'democracy', also impressed the Chief Minister; See you soon | Latest jalana News at Lokmat.com

जालना :'लोकशाही'वरील भन्नाट भाषण देणाऱ्या 'भोऱ्या'ची मुख्यमंत्र्यांनाही भुरळ; लवकरच घेणार भेट

अंबड तालुक्यातील रेवलगाव येथील कार्तिक गावातील जिल्हा परिषद शाळेत पहिलीच्या वर्गात शिक्षण घेत आहे. ...

मराठा आरक्षण: मुख्यमंत्र्यासोबत एक तास चर्चा, पण तोडगा नाही, शेकडो गावे आंदोलनावर ठाम - Marathi News | Maratha reservation: One hour talks with CM, but no solution, hundreds of villages hold protest | Latest jalana News at Lokmat.com

जालना :मराठा आरक्षण: मुख्यमंत्र्यासोबत एक तास चर्चा, पण तोडगा नाही, शेकडो गावे आंदोलनावर ठाम

वडीकाळ्या गावातील ग्रामस्थांचे शिष्टमंडळ व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामध्ये मुंबईत वर्षा निवासस्थानावर चर्चा झाली. ...

वन्यप्राण्याच्या हल्ल्यात वृद्धेचा मृत्यू; शेतात आढळला मृतदेह - Marathi News | Elderly dies in wild animal attack; A dead body was found in the field | Latest jalana News at Lokmat.com

जालना :वन्यप्राण्याच्या हल्ल्यात वृद्धेचा मृत्यू; शेतात आढळला मृतदेह

मृतदेहाजवळ वन्य प्राण्याचे ठसे आढळून आले आहेत, मात्र कोणत्या प्राण्याने हल्ला केला हे अद्याप स्पष्ट झाले नाही ...

घनसावंगीत भाजपच ठरलं; राजेश टोपेंविरोधात सतीश घाटगेंना उतरविणार मैदानात - Marathi News | BJP decided Satish Ghatge will fiight against Rajesh Tope in Ghansavangi Vidhansabha | Latest jalana News at Lokmat.com

जालना :घनसावंगीत भाजपच ठरलं; राजेश टोपेंविरोधात सतीश घाटगेंना उतरविणार मैदानात

भाजप प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची अधिकृत घोषणा  ...

पैशांचा अतिहव्यास अंगलट; जालनेकरांची क्रिप्टोकरन्सीतील २०० कोटींची गुंतवणूक धोक्यात - Marathi News | greed for money; Jalnekar's investment of 200 crores in cryptocurrency at risk | Latest jalana News at Lokmat.com

जालना :पैशांचा अतिहव्यास अंगलट; जालनेकरांची क्रिप्टोकरन्सीतील २०० कोटींची गुंतवणूक धोक्यात

आभासी चलनाच्या मायाजालात अडकले जालनेकर; जीडीसी कॉइन आपटल्याने गुंतवणूक धोक्यात ...

भारताच्या वर्ल्ड कप विजेत्या संघातील फलंदाजावर गुन्हा दाखल; शिंदे गटातील नेत्याचा जावई अडचणीत - Marathi News | FIR lodged against Ex Indian U-19 captain Vijay zol; Vijay zol is from Jalna, Maharashtra. He was part of winning team that won 2012 WC U-19 team  And Captained India U-19 team in 2014 WC | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारताच्या वर्ल्ड कप विजेत्या संघातील फलंदाजावर गुन्हा दाखल; शिंदे गटातील नेत्याचा जावई अडचणीत

२०१२च्या १९ वर्षांखालील वर्ल्ड कप विजेत्या संघातील सदस्य आणि २०१४च्या १९ वर्षांखालील वर्ल्ड कप संघाचा कर्णधार विजय झोल याच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. ...

अपघातानंतर उधळलेल्या बैलाचे शिंग डोक्यात घुसून महिला पोलिसाचा जागीच मृत्यू - Marathi News | After the accident, a female police officer died on the spot after the horn of a stray bull entered her head | Latest jalana News at Lokmat.com

जालना :अपघातानंतर उधळलेल्या बैलाचे शिंग डोक्यात घुसून महिला पोलिसाचा जागीच मृत्यू

मुलीच्या साखरपुड्याची तयारी करण्यासाठी मुलासोबत जात होत्या गावी. ...