लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
जालना

जालना, मराठी बातम्या

Jalana, Latest Marathi News

कर्ज फेडण्यासाठी निवडला अवैध मार्ग; जेसीबी चोरणारे चौघे अटकेत - Marathi News | Illegal method chosen to repay the loan; Four arrested for stealing JCB | Latest jalana News at Lokmat.com

जालना :कर्ज फेडण्यासाठी निवडला अवैध मार्ग; जेसीबी चोरणारे चौघे अटकेत

पोलिसांनी सीसीटीव्हीच्या फुटेजवरून केला तपास ...

महावितरणच्या वरिष्ठ तंत्रज्ञासह कर्मचाऱ्यास 'एसीबी'चा 'झटका' - Marathi News | Mahavitaran's senior technician and employee arrested by 'ACB' in Jalana | Latest jalana News at Lokmat.com

जालना :महावितरणच्या वरिष्ठ तंत्रज्ञासह कर्मचाऱ्यास 'एसीबी'चा 'झटका'

तोडलेला वीजकनेक्शन जोडण्यासाठी घेतले तीन हजार रूपये ...

पुतण्याच्या सोयरीकीच्या कार्यक्रमात अचानक काका कोसळले; हृदयविकाराने झाला मृत्यू - Marathi News | Uncle dies of heart attack while nephew's marriage discussion program | Latest jalana News at Lokmat.com

जालना :पुतण्याच्या सोयरीकीच्या कार्यक्रमात अचानक काका कोसळले; हृदयविकाराने झाला मृत्यू

चहापान सुरु असताना अचानक तब्येत बिघडून काका कोसळले ...

वर्षभरातच जाफराबाद नगराध्यक्षांविरोधात अविश्वास ठरावाची तयारी; १४ नगरसेवक सहलीवर - Marathi News | 14 corporators of Jaffrabad Nagar Panchayat on tour; Preparation of motion of no confidence against mayor | Latest jalana News at Lokmat.com

जालना :वर्षभरातच जाफराबाद नगराध्यक्षांविरोधात अविश्वास ठरावाची तयारी; १४ नगरसेवक सहलीवर

सत्तेच्या सारिपाटात राष्ट्रवादी काँग्रेसने काँग्रेसच्या काही नगरसेवकांची मदत घेऊन सत्ता मिळविली अन् नगरपंचायतीच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या डॉ. सुरेखा लहाने विराजमान झाल्या. ...

होणाऱ्या बायकोच्या चारित्र्यावर संशय; मोबाईल गिफ्ट देण्याच्या बहाण्याने आला अन् खून केला - Marathi News | Doubts on the character of the future wife; Gifted a mobile phone and reached Ahmedabad after killing | Latest jalana News at Lokmat.com

जालना :होणाऱ्या बायकोच्या चारित्र्यावर संशय; मोबाईल गिफ्ट देण्याच्या बहाण्याने आला अन् खून केला

तरुण साखरपुड्यानंतर घ्यायचा मुलीच्या चारित्र्यावर संशय ...

चोरीला गेलेला ६० क्विंटल कापूस परत मिळाला; शेतकऱ्याच्या चेहऱ्यावर हास्य फुलले  - Marathi News | 60 quintals of stolen cotton recovered; A smile bloomed on the farmer's face | Latest jalana News at Lokmat.com

जालना :चोरीला गेलेला ६० क्विंटल कापूस परत मिळाला; शेतकऱ्याच्या चेहऱ्यावर हास्य फुलले 

घनसावंगी तालुक्यातील रांजणी येथून चोरीस गेला होता ट्रक ...

अंबडच्या तहसीलदारांना मारहाण करणाऱ्यास वडीगोद्री येथून अटक - Marathi News | Arrested from Vadigodri who beat the tehsildar of Ambad | Latest jalana News at Lokmat.com

जालना :अंबडच्या तहसीलदारांना मारहाण करणाऱ्यास वडीगोद्री येथून अटक

अंबडच्या तहसीलदारांना बुधवारी दुपारी कार्यालयात कामकाज सुरु असताना मारहाण झाली होती ...

नाईट शिफ्टवरून घरी परतणाऱ्या कामगाराला भरधाव ट्रकने चिरडले - Marathi News | A worker returning home after a night shift was crushed by a speeding truck, accident in Jalana | Latest jalana News at Lokmat.com

जालना :नाईट शिफ्टवरून घरी परतणाऱ्या कामगाराला भरधाव ट्रकने चिरडले

जालना - औरंगाबाद रोडवरील घटना; पोलिसांनी ट्रक चालकास अटक केली आहे ...