लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
जालना

जालना, मराठी बातम्या

Jalana, Latest Marathi News

जालन्यात अवकाळीच्या 'जखमांवर' साडेतीन कोटींचा 'मलम'! - Marathi News | Three and a half crores of 'relief fund' on the wounds of farmers by untimely weather in Jalana! | Latest jalana News at Lokmat.com

जालना :जालन्यात अवकाळीच्या 'जखमांवर' साडेतीन कोटींचा 'मलम'!

अनुदानास मंजुरी; जालना जिल्ह्यातील ४२१५ शेतकऱ्यांना मिळणार लाभ ...

दुचाकीला वाचविण्याच्या नादात पेट्रोलचा ट्रक उलटला; चालक गंभीर जखमी - Marathi News | A petrol truck overturned while trying to save a two-wheeler; The driver was seriously injured | Latest jalana News at Lokmat.com

जालना :दुचाकीला वाचविण्याच्या नादात पेट्रोलचा ट्रक उलटला; चालक गंभीर जखमी

ट्रक क्रमांक (एमएच.१६.सीडी.५०१३) हा ट्रक पेट्रोल घेऊन कुंभार पिंपळगावहून आष्टीकडे रविवारी सकाळी आठ वाजेच्या सुमारास जात होता. ...

किरकोळ कारणावरून तरुणावर चाकूने वार; चोघांना अटक - Marathi News | Knife stabbing of youth for minor reason; Four arrested | Latest jalana News at Lokmat.com

जालना :किरकोळ कारणावरून तरुणावर चाकूने वार; चोघांना अटक

पोलिसांनी संशयित चार जणांना केली अटक ...

मिरवणुकीत तरुणाच्या गुप्तांगावर चाकूने वार: आरोपीच्या अटकेसाठी नातेवाइकांचा रास्ता रोको - Marathi News | Youth stabbed in private parts in procession near Chandanzira area: Relatives block way for arrest of accused | Latest jalana News at Lokmat.com

जालना :मिरवणुकीत तरुणाच्या गुप्तांगावर चाकूने वार: आरोपीच्या अटकेसाठी नातेवाइकांचा रास्ता रोको

अपर पोलिस अधीक्षक राहुल खाडे व डीवायएसपी नीरज राजगुरू यांनी लवकरच आरोपींना अटक करू, असे आश्वासन दिले. त्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. ...

जुन्या मंदिराचे बांधकाम पाडत असताना कळस जेसीबीवर कोसळला; चालकाचा जागीच मृत्यू - Marathi News | During demolition, the temple's Kalas collapsed on the JCB; The driver died on the spot | Latest jalana News at Lokmat.com

जालना :जुन्या मंदिराचे बांधकाम पाडत असताना कळस जेसीबीवर कोसळला; चालकाचा जागीच मृत्यू

जालना तालुक्यातील मानेगाव येथील घटना ...

ऑनलाइन गेमच्या नादात युवकाने शेती, कार विकली; बेटिंगपायी तब्बल ४० लाख गमावले - Marathi News | Youth sold farm, car in the name of online game; As many as 40 lakhs were lost on the betting | Latest jalana News at Lokmat.com

जालना :ऑनलाइन गेमच्या नादात युवकाने शेती, कार विकली; बेटिंगपायी तब्बल ४० लाख गमावले

ऑनलाइन गेमचे हे व्यसन तरुणाला पडले भारी ...

लाचेची रक्कम फेकून पळाला फौजदार, पाठलाग करून घेतले ताब्यात; 9 लाखांची रोकड, 25 तोळे सोनं जप्त - Marathi News | Police officer ran away after throwing away the bribe money, was chased and taken into custody; 9 lakhs cash, 25 tola gold seized | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :लाचेची रक्कम फेकून पळाला फौजदार, पाठलाग करून घेतले ताब्यात; 9 लाखांची रोकड, 25 तोळे सोनं जप्त

कारमधील ९ लाख ४१ हजार ५९० रूपयांची रोकड आणि तब्बल २५ तोळे सोनं पथकाच्या हाती लागले. बुधवारी सकाळी जालना शहरात ही कारवाई करण्यात आली. ...

जायकवाडी धरणाच्या डाव्या कालव्यात कार कोसळलील; व्यापाऱ्याचा बुडून मृत्यू - Marathi News | A businessman drowned after his car fell into the left canal of Jayakwadi Dam | Latest jalana News at Lokmat.com

जालना :जायकवाडी धरणाच्या डाव्या कालव्यात कार कोसळलील; व्यापाऱ्याचा बुडून मृत्यू

खापरदेव हिवरा ते एकलहरा रोडने तीर्थपुरी येथे येत असताना झाला अपघात ...