लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
जालना

जालना, मराठी बातम्या

Jalana, Latest Marathi News

हॉटेलमध्ये रचला सळईने भरलेला ट्रक लूटण्याचा प्लॅन; चार दरोडेखोर जेरबंद - Marathi News | A plan to rob a truck full of steel gauge was hatched at the hotel; Four robbers jailed | Latest jalana News at Lokmat.com

जालना :हॉटेलमध्ये रचला सळईने भरलेला ट्रक लूटण्याचा प्लॅन; चार दरोडेखोर जेरबंद

पोलिसांनी ट्रकसह सात लाखाचा मुद्देमाल जप्त ...

घातपात करण्याआधीच पोलिसांनी आवळल्या दोघांच्या मुसक्या - Marathi News | Even before the attack, the police caught two | Latest jalana News at Lokmat.com

जालना :घातपात करण्याआधीच पोलिसांनी आवळल्या दोघांच्या मुसक्या

दोघांकडून खंजीरसह कुकरी जप्त करण्यात आली आहे ...

परतूर, घनसावंगी बाजार समितीसाठी ९५ टक्के मतदान - Marathi News | 95 percent polling for Partur, Ghansawangi Bazar Samiti | Latest jalana News at Lokmat.com

जालना :परतूर, घनसावंगी बाजार समितीसाठी ९५ टक्के मतदान

परतूर येथील ९५.३२ टक्के तर घनसावंगीतील ९५.५० टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. ...

जालन्यात तीन दिवसांत ७.९ मिलिमीटर पाऊस; वीज पडून २३ जनावरांसह १३८ कोंबड्यांचा मृत्यू - Marathi News | 7.9 mm rain in three days in Jalna; 138 chickens along with 23 animals died due to lightning | Latest jalana News at Lokmat.com

जालना :जालन्यात तीन दिवसांत ७.९ मिलिमीटर पाऊस; वीज पडून २३ जनावरांसह १३८ कोंबड्यांचा मृत्यू

पावसाबरोबरच विजांचा कडकडाटही होत आहे. वीज पडून मनुष्यहानी झाली नसली तरीही जनावरांचा मृत्यू झाला आहे. ...

वडिलांना न सांभाळणाऱ्या नोकरदार मुलास चपराक; दरमहा ५ हजार देण्याचे आदेश - Marathi News | A slap to the servant boy who does not care for his aged father; Sub Divisional Officer's order to pay 5 thousand per month | Latest jalana News at Lokmat.com

जालना :वडिलांना न सांभाळणाऱ्या नोकरदार मुलास चपराक; दरमहा ५ हजार देण्याचे आदेश

वडील म्हणतात मुलांच्या नावे जमीन करुन देण्याची चूक करू नका ...

राहिलेल्या हुंड्यावरून सासरच्यांची क्रूरता; गर्भवती विवाहितेचा ओढणीने गळा आवळून खून - Marathi News | Cruelty of father-in-law over remaining dowry; A pregnant woman was killed by strangulation | Latest jalana News at Lokmat.com

जालना :राहिलेल्या हुंड्यावरून सासरच्यांची क्रूरता; गर्भवती विवाहितेचा ओढणीने गळा आवळून खून

खून करून रचला आत्महत्येचा बनाव; सासरच्या तिघांवर गुन्हा दाखल ...

रोहयोच्या कामावर बहिष्कार बीडीओ साहेबांचा, उपासमार १६ हजार मजुरांची - Marathi News | Boycott of MGNREGA's work by BDO, hunger of 16 thousand laborers | Latest jalana News at Lokmat.com

जालना :रोहयोच्या कामावर बहिष्कार बीडीओ साहेबांचा, उपासमार १६ हजार मजुरांची

महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेची १,२१५ कामे ठप्प; लाभार्थी शेतकऱ्यांचीही गैरसोय ...

भरधाव पिकअपची पोलिस व्हॅनला धडक; दोन पोलिस कर्मचारी जखमी - Marathi News | Speeding pickup collides with police van; Two police personnel injured | Latest jalana News at Lokmat.com

जालना :भरधाव पिकअपची पोलिस व्हॅनला धडक; दोन पोलिस कर्मचारी जखमी

धडक दिल्यानंतर पोलिस व्हॅन रस्त्याच्या कडेला उलटली. ...