जालना, मराठी बातम्या FOLLOW Jalana, Latest Marathi News
दीड वर्षात नगरपंचायत क्षेत्रात विकासकामे होत नसल्याने राष्ट्रवादीच्या नगरसेवकांत अस्वस्थता पसरली आहे. ...
Crime News: घरी कोणी नसल्याच्या संधीचा फायदा घेऊन चोरट्यांनी दरवाजाचे कुलूप तोडून चक्क सहाय्यक पोलिस उपनिरीक्षकाचे घर फोडल्याची घटना जालना शहरातील चौधरीनगर भागात शनिवारी उघडकीस आली. चोरट्यांनी ६४ हजारांचा ऐवज लंपास केला आहे. ...
आग आटोक्यात येईपर्यंत आतील सहा लाख रुपयांचे टायर व इतर साहित्य जळून खाक झाले. ...
मंठा पोलिसांची कामगिरी; शेतकऱ्यांनी बैलांची खरेदी-विक्री करताना दक्षता घ्यावी ...
शेतकऱ्यांच्या पिकांना गतवर्षीच्या तुलनेत कमी भाव मिळाला. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी कापूस आणि सोयाबीन हे घरात साठवून ठेवले. ...
टक्का घसरला : ९३ टक्के मुली तर ९० टक्के मुलं उत्तीर्ण ...
साॅफ्टवेअर इंजिनिअर म्हणून चांगली नाेकरी आहे. परंतु, शासकीय नोकरीतून समाजाची सेवा करण्याची इच्छा आहे ...
हॉस्पिटलमध्ये विविध प्रकारच्या ॲलोपॅथिक औषधींची विक्री करण्यासाठी साठा आढळून आला ...