लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
जालना

जालना, मराठी बातम्या

Jalana, Latest Marathi News

तीर्थपुरीच्या गोदामातूनच सुरु होता बोगस खत विक्रीचा गोरखा धंदा, हजारो बॅगांचा साठा जप्त - Marathi News | The bogus fertilizer business started from the Tirthpuri godown, a large stock of bags was seized. | Latest jalana News at Lokmat.com

जालना :तीर्थपुरीच्या गोदामातूनच सुरु होता बोगस खत विक्रीचा गोरखा धंदा, हजारो बॅगांचा साठा जप्त

तीर्थपुरी येथील शहागड रोडवरील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या पाठीमागे एक मळ्यात हा प्रकार सुरू होता. ...

रावसाहेब दानवेंची रणनीती यशस्वी; रामेश्वर कारखान्यासाठी विरोधकांनी अर्जच दाखल केले नाहीत - Marathi News | Raosaheb Danve continued to dominate Rameshwar sugar factory; The opposition group did not file the application | Latest jalana News at Lokmat.com

जालना :रावसाहेब दानवेंची रणनीती यशस्वी; रामेश्वर कारखान्यासाठी विरोधकांनी अर्जच दाखल केले नाहीत

यावेळच्या निवडणुकीत रावसाहेब दानवे यांनी काही जुन्या संचालकांना बाजूला करून नवीन चेहऱ्यांना संधी दिली आहे. ...

जालना जिल्हा बँकेच्या निवडणुकीचे बिगुल वाजले, दिग्गज राजकारण्यांच्या भुमिकेकडे लक्ष - Marathi News | Jalna District Bank Election Trumpet Sounded, 698 Voters Will Elect Administrator | Latest jalana News at Lokmat.com

जालना :जालना जिल्हा बँकेच्या निवडणुकीचे बिगुल वाजले, दिग्गज राजकारण्यांच्या भुमिकेकडे लक्ष

आजपासून नामनिर्देशनपत्रांची विक्री, २३ जुलै रोजी मतदान ...

जिनिंगमध्ये काम करताना स्कार्फ बेल्टमध्ये अडकून फास बसला, महिला कामगाराचा मृत्यू - Marathi News | Woman worker dies after getting entangled scarf in belt while working in ginning | Latest jalana News at Lokmat.com

जालना :जिनिंगमध्ये काम करताना स्कार्फ बेल्टमध्ये अडकून फास बसला, महिला कामगाराचा मृत्यू

रुईमधून निघणारी धूळ नाकातोंडात जाऊ नये म्हणून त्यांनी तोंडाला स्कार्प बांधला होता ...

पीएम किसानचा याच महिन्यात मिळणार हप्ता; अडचणी दूर करण्यासाठी गावागावात शिबिर - Marathi News | PM Kisan Yojana; Camps will be held in villages to solve the problems of farmers | Latest jalana News at Lokmat.com

जालना :पीएम किसानचा याच महिन्यात मिळणार हप्ता; अडचणी दूर करण्यासाठी गावागावात शिबिर

२० व २१ जून रोजी सकाळी आठ ते सायंकाळी साडेसहा वाजेपर्यंत हे शिबिर सुरू राहणार आहे. ...

दरोडेखोरांची किरायदार महिलेस मारहाण, धमकावून घरमालकिणीस आवाज देण्यास लावत लुटले - Marathi News | robbers in Jalna; The woman was beaten and the jewelery was taken away | Latest jalana News at Lokmat.com

जालना :दरोडेखोरांची किरायदार महिलेस मारहाण, धमकावून घरमालकिणीस आवाज देण्यास लावत लुटले

शहरातील टीव्ही सेंटर भागातील म्हाडा कॉलनी भागातील घटना ...

प्रेमात अडसर ठरणाऱ्या बालकाचा खून, आरोपीस जन्मठेपेची शिक्षा - Marathi News | Murder of a child who is an obstacle in love, the accused is sentenced to life imprisonment | Latest jalana News at Lokmat.com

जालना :प्रेमात अडसर ठरणाऱ्या बालकाचा खून, आरोपीस जन्मठेपेची शिक्षा

या प्रकरणात अभियोग पक्षातर्फे २१ साक्षीदार तपासण्यात आले.  ...

विनापरवाना खताची विक्री करणाऱ्या तिघांविरुध्द गुन्हा दाखल - Marathi News | A case has been registered against three persons who sold fertilizer without license | Latest jalana News at Lokmat.com

जालना :विनापरवाना खताची विक्री करणाऱ्या तिघांविरुध्द गुन्हा दाखल

कृषी विभागाच्या पथकाने पाहणी केली असता, त्यातील १०-०५-१० या खतास राज्यामध्ये उत्पादन व विक्री परवाना नसल्याचे आढळून आले. ...