लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
जालना

जालना, मराठी बातम्या

Jalana, Latest Marathi News

Jalana: जालना जिल्ह्यात एसटीचा अपघात, मुंबईकडे जाणारी बस ५० फूट खोल खड्ड्यात कोसळली - Marathi News | Jalana: Major ST accident in Jalna district, Mumbai bound bus falls into 50 feet deep pit | Latest jalana News at Lokmat.com

जालना :जालना जिल्ह्यात एसटीचा अपघात, मुंबईकडे जाणारी बस ५० फूट खोल खड्ड्यात कोसळली

Jalana ST Bus Accident: जालना जिल्ह्यामध्ये एसटी बसला मोठा अपघात झाल्याची बातमी समोर आली आहे. मुंबईकडे जाणाऱ्या एसटी बसला अपघात झाल्याची माहिती मिळत असून, ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात ही बस ५० फूट खोल खड्ड्यात कोसळल्याची प्राथमिक माहिती आहे. ...

कार्यालयातील निवृत्त चौकीदाराकडून घेतली ११ हजारांची लाच, लाच लुचपतने रंगेहाथ पकडले - Marathi News | bribe of 11,000 taken from retired watchman, accused caught red-handed | Latest jalana News at Lokmat.com

जालना :कार्यालयातील निवृत्त चौकीदाराकडून घेतली ११ हजारांची लाच, लाच लुचपतने रंगेहाथ पकडले

जालना : निवृत्तीनंतरचे लाभ देण्यासाठी पाटबंधारे विभागातील दोघांना सेवानिवृत्त चौकीदाराकडून ११ हजार रूपयांची घेतांना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने ... ...

ग्रामपंचायतीचा स्तुत्य निर्णय; मुलीच्या नावे बँकेत ५ हजार रुपये फिक्स डिपॉझिट ठेवणार - Marathi News | Valuable decision of Gram Panchayat; A fixed deposit of Rs 5 thousand will be kept in the bank in the name of the girl | Latest jalana News at Lokmat.com

जालना :ग्रामपंचायतीचा स्तुत्य निर्णय; मुलीच्या नावे बँकेत ५ हजार रुपये फिक्स डिपॉझिट ठेवणार

घनसावंगी तालुक्यातील राणीउंचेगाव ग्रामपंचायतीने एक ऐतिहासिक निर्णय घेतला ...

जुई धरणातील सांडव्याच्या भिंतीला पडले भगदाड; पाणी पातळी वाढल्यास अपघाताची भीती - Marathi News | Jui dam's sluice wall collapsed; Fear of accident if water level rises | Latest jalana News at Lokmat.com

जालना :जुई धरणातील सांडव्याच्या भिंतीला पडले भगदाड; पाणी पातळी वाढल्यास अपघाताची भीती

परिसरातील २५ गावांना पाणीपुरवठा करणाऱ्या जुई धरणातून सुमारे ६०० हेक्टरवरील जमीन ओलिताखाली आलेली आहे. ...

चार तलवारींसह दोघे जेरबंद; जालना एलसीबीची कारवाई - Marathi News | Two imprisoned with four swords; Action of Jalna LCB | Latest jalana News at Lokmat.com

जालना :चार तलवारींसह दोघे जेरबंद; जालना एलसीबीची कारवाई

या प्रकरणी सदर बाजार व चंदनझिरा ठाण्यामध्ये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. ...

बांधकामाचे साहित्य चोरणारे सराईत गुन्हेगार जेरबंद; चौकशीत आठ गुन्हे उघडकीस - Marathi News | two arrested for stealing construction materials; Eight crimes were revealed in the investigation | Latest jalana News at Lokmat.com

जालना :बांधकामाचे साहित्य चोरणारे सराईत गुन्हेगार जेरबंद; चौकशीत आठ गुन्हे उघडकीस

साथीदारांच्या मदतीने जिल्हाभरात बांधकाम साहित्य चोरल्याची कबुली. ...

दुकानासमोरून जीप चोरून नेणारे दोन चोरटे अटकेत - Marathi News | Two thieves who stole a jeep from the shop were arrested | Latest jalana News at Lokmat.com

जालना :दुकानासमोरून जीप चोरून नेणारे दोन चोरटे अटकेत

पारध पोलिसांनी मलकापूर येथे जाऊन दोघा संशयितांना अटक केली. ...

कोतवाल भरतीसाठी अर्ज प्रक्रिया सुरु; १० सप्टेंबर रोजी होणार परीक्षा - Marathi News | Application Process for Kotwal Recruitment Begins; The exam will be held on 10 September | Latest jalana News at Lokmat.com

जालना :कोतवाल भरतीसाठी अर्ज प्रक्रिया सुरु; १० सप्टेंबर रोजी होणार परीक्षा

आजपासून अर्ज दाखल प्रक्रिया सुरू, २३ ऑगस्ट शेवटची मुदत ...