नगरपालिका व शहर वाहतूक शाखा यांच्यातील समन्वयाचा अभाव, देखभाल दुरुस्तीकडे दुर्लक्ष आणि अपुऱ्या कर्मचाºयामुळे सिग्नल गेल्या १५ वर्षांपासून बंद आहेत. ...
जालना नगर पालिकेत राखीव प्रवर्गातून निवडून आल्यावर त्यांनी जात वैधता प्रमाणपत्र सादर केले होते, त्यांचीही नावे सोशल मीडियावर झळकल्याने रविवारी दिवसभर त्यांना मनस्तापाला सामोरे जावे लागले. ...
राखीव असलेल्या प्रभागामधून निवडून आलेल्या नगरसेवकांनी मुदतीत जात वैधता प्रमाणपत्र सादर न केल्याने जालना नगर पालिकेतील जवळपास २२ नगरसेवकांचे पद धोक्यात येवू शकते. असे सुत्रांकडून सांगण्यात आले. ...
बंदी असतानाही प्लास्टिक साठवून ठेवणाऱ्या दोन ट्रान्सपोर्टवर छापा टाकून तब्बल तीन प्लास्टिक जप्त करण्यात आले. ही कारवाई नगरपालिकेने गुरूवारी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास जालना शहरातील जुना मोंढा भागात केली. जिल्ह्यातील आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई आह ...