लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
जैश-ए-मोहम्मद

जैश-ए-मोहम्मद, मराठी बातम्या

Jaish e mohammad, Latest Marathi News

‘जैश’च्या संघटनेचे बिहारशी लागेबांधे, पोलिसांना सतर्कतेच आदेश - Marathi News | 'Jaish' organization's ties with Bihar, police ordered to be alert | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :‘जैश’च्या संघटनेचे बिहारशी लागेबांधे, पोलिसांना सतर्कतेच आदेश

विविध पोलीस ठाण्यांना सतर्क राहण्याचे दिले निर्देश ...

जैश ए मोहम्मदच्या दहशतवाद्याची नागपुरातून पुलवामाला रवानगी  - Marathi News | Jaish-e-Mohammed terrorists leave Nagpur for Pulwama | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :जैश ए मोहम्मदच्या दहशतवाद्याची नागपुरातून पुलवामाला रवानगी 

Nagpur News जैश ए मोहम्मद या पाकिस्तानी दहशतवादी संघटनेसाठी काम करणारा जम्मू-काश्मिरातील हस्तक रईस अहमद शेख असदउल्ला शेख याला नागपूर कारागृहातून पुलवामा(जम्मू-काश्मीर)ला हलविण्यात आले आहे. ...

Bomb Blast Threat: डेहराडून-हरिद्वारसह 6 रेल्वे स्टेशन उडवण्याची धमकी, रुरकीच्या स्टेशन मास्टरला मिळाले पत्र - Marathi News | Bomb Blast Threat: Threat to blow up 6 railway stations including Dehradun-Haridwar, Roorkee station master receives letter | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :डेहराडून-हरिद्वारसह 6 रेल्वे स्टेशन उडवण्याची धमकी, रुरकीच्या स्टेशन मास्टरला मिळाले पत्र

Bomb Blast: रुरकी रेल्वे स्टेशनच्या अधीक्षकांना शनिवारी सायंकाळी धमकीचे पत्र मिळाले. यात उत्तराखंडमधील 6 रेल्वे स्टेशनसह अनेक मंदिरांनाही उडवण्याची धमकी देण्यात आली आहे. ...

Punjab: पंजाबचे मुख्यमंत्री, राज्यपालांना बॉम्बने उडवण्याची धमकी; जैश-ए-मोहम्मदच्या पत्राने राज्यात खळबळ - Marathi News | Punjab Chief Minister Bhagwant Mann and governor threatens by Jaish-e-Mohammed | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पंजाबचे मुख्यमंत्री, राज्यपालांना बॉम्बने उडवण्याची धमकी; जैश-ए-मोहम्मदच्या पत्राने खळबळ

Punjab CM Bhagwant Mann threatened: जैश-ए-मोहम्मद संघटनेने मुख्यमंत्री आणि राज्यपालांसह अकाली दलाचे नेते आणि राज्यातील अनेक रेल्वे स्टेशन आणि मंदिरांना उडवण्याची धमकी दिली आहे. ...

1999मध्ये भारतीय विमान 'हायजॅक' करणारा दहशतवादी ठार, पाकिस्तानात नाव बदलून राहत होता - Marathi News | Pakistan | Terrorist | hijacker Zahoor Mistry | Terrorist who hijacked an Indian airliner in 1999 was killed in Karachi, Pakistan | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :1999मध्ये भारतीय विमान 'हायजॅक' करणारा दहशतवादी ठार, पाकिस्तानात नाव बदलून राहत होता

24 डिसेंबर 1999 रोजी एअर इंडियाच्या IC-814 विमानाचे अपहरण करणाऱ्या पाच दहशतवाद्यांपैकी जहूर मिस्त्री उर्फ ​​जाहिद अखुंद याची कराचीत हत्या झाल्याची बातमी समोर आली आहे. ...

'जैश ए मोहम्मद'कडून नागपूरसह दिल्लीतही रेकी, चार हस्तकांना अटक - Marathi News | Jaish E mohammad organisation arrests four Reiki practitioners in Nagpur and Delhi | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :'जैश ए मोहम्मद'कडून नागपूरसह दिल्लीतही रेकी, चार हस्तकांना अटक

चार हस्तकांना अटक : रईसच्या नागपूर संपर्कातील अनेकांची चौकशी : 'बंदा' ही टप्प्यात ? नरेश डोंगरे ...

Breaking : जैश-ए-मोहम्मदकडून नागपुरात रेकी, संघ मुख्यालयाची वाढवली सुरक्षा - Marathi News | Reki from Jaish-e-Mohammed in Nagpur, enhanced security of Sangh headquarters | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :Breaking : जैश-ए-मोहम्मदकडून नागपुरात रेकी, संघ मुख्यालयाची वाढवली सुरक्षा

जैश-ए-मोहम्मदसारख्या जहाल संघटनेकडून नागपुरात रेकी झाली असेल, तर हा संघ मुख्यालयासह नागपूरसाठी मोठा धोका आहे. नागपूर हे शहर देशाच्या मध्यस्थानी आहे ...

जम्मू-काश्मीरमध्ये 97 सक्रिय दहशतवादी, भारतीय सुरक्षा यंत्रणा मोठी कारवाई करण्याच्या तयारीत - Marathi News | 97 active terrorists in Jammu and Kashmir, Indian security forces preparing for a major operation | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जम्मू-काश्मीरमध्ये 97 सक्रिय दहशतवादी, भारतीय सुरक्षा यंत्रणा मोठी कारवाई करण्याच्या तयारीत

मिळालेल्या माहितीनुसार जम्मू-काश्मीरच्या पुलवामामध्ये सर्वाधिक दहशतवादी लपले आहेत. ...