जैन धर्मात नमोकार मंत्र हा मंत्रांचा राजा समजला जातो. प्रत्येक धर्मात मंत्र असतात. त्या मंत्रात अध्यात्मिक कल्याण करण्याची ताकद असते. मंत्रशक्तीचा वापर करुन आपल्या जीवनात सुख निर्माण करु शकतो. ...
महावीर कथेमुळे आत्मज्योत प्रकट होते. महापुरुषांच्या कथा अनुकरणीय, संस्मरणीय असतात. या कथांमुळे माणूस जयवंत होऊ शकतो. म्हणून महापुरुषांचा आदर्श घ्यावा. काही केल्यामुळे काही मिळेल असा भाव ठेवू नये. अध्यात्मात निरपेक्ष भाव असावा. ...
जिच्या हाती पाळण्याची दोरी, ती जगाचा उध्दार करी, असे आईबद्दल बोलले जाते. आईने केलेले संस्कार भावी आयुष्यात उपयोगी पडतात. सांभाळते ती आई, घडविते ती जिजाई. मानवाचा महामानव करण्याची ताकद मातेच्या संस्कारातच आहे. ...
सत्संगामुळे मन हलके व स्थिर होते म्हणून सत्संगाला महत्व आहे. ज्यावेळी तुमचे मन अस्थिर झालेले असेल. अशावेळी धर्मस्थानात जावे. संत संगतीचा, त्यांच्या आशीर्वादाचा लाभ घ्यावा. सत्संगात भाग घ्यावा. मनाला स्थिरता लाभेल आणि नंतर तुम्हाला तुमच्या समस्या सोडव ...
संत, महंतांची, गोरगरिबांची सेवा करणे हेच पुण्यप्राप्तीचे कारण आहे. संतांना जन्म देणा-या मातेला आधी वंदन करण्याची परंपरा आहे. सर्व प्राणीमात्राबद्दल वात्सल्याची भावना ठेवली तर प्राणीमात्र सुखी, आनंदी होतील. ...
संतांपुढे नतमस्तक होण्याचा अतिशय चांगला परिणाम आपल्या आयुष्यात दिसून येतो. संतांची योग्य, ज्ञान याचा आदर ठेवून आपण त्यांच्या चरणी नतमस्तक होतो. नतमस्तक होणे म्हणजे नम्रता हा गुण अंगी बाळगणे होय. ...
रथयात्रा, बग्गी, पारंपरिक वाद्यपथक, भक्तिगीते आणि जैन बांधवांच्या उपस्थितीत पर्यूषण पर्व सांगता उत्सवानिमित्त बुधवारी रथयात्रेचे आयोजन करण्यात आले. गुजरीतील श्री संभवनाथ जैन मंदिर, श्री वासूपूज्य, लक्ष्मीपुरीतील श्री मुनिसुव्रत, शाहूपुरीतील श्री शांत ...
कसबे सुकेणे येथील जैन श्रावक संघात चातुर्मास निमित्त प.पु. म्हाश्वेताजी म.सा.यांचे सानिध्यात तप पूर्ती केलेल्या बांधवांची शोभायात्रा कसबे सुकेणे येथे नुकतीच काढण्यात आली- ...