भगवान महावीरांनी सांगितलेल्या अनेकांतवादाचा सिद्धांत जोपासत, येणाऱ्या नवीन वर्षाचे स्वागत सकल जैन समाजातील युवक-युवतींसाठी स्वर सम्राज्ञी प. पू. मधुस्मिताजी म. सा. यांच्या सान्निध्यात महावीर प्रतिष्ठान येथे होणार आहे. ...
वाशिम: जिल्ह्यातील शिरपूर जैन येथे अंतरिक्ष पार्श्वनाथ श्वेतांबर जैन संस्थानच्या वतीने आयोजित उपधान तप आराधना महोत्सवाची सांगता रविवार, ३ डिसेंबर रोजी झाली. ...
दिंडोरी तालुक्यातील व वणी येथील व्यापारी कुमारपाल बोरा यांच्या कन्या अमृता बोरा या सोमवार, दि. ४ डिसेंबर रोजी गुजरात येथील पालीताना तीर्थक्षेत्री जैन धर्मशास्त्राप्रमाणे दीक्षा घेणार आहेत. यानिमित्त वणी येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. ...