जगभरातील जैन बांधवांचे श्रद्धास्थान असणाºया श्रवणबेळगोळ ( कर्नाटक) येथील भगवान बाहुबली स्वामी महामस्तकाभिषेक महोत्सवासाठी आतापर्यंत ४०० पेक्षा अधिक त्यागींचे आगमनही झाले आहे. ...
कर्नाटकातील श्रवणबेळगोळ येथे भगवान बाहुबली महामस्तकाभिषेक महोत्सवाला ७ फेब्रुवारीपासून सुरुवात होत आहे. भगवान बाहुबली यांच्या मूर्तीवर पहिला मस्तकाभिषेक १७ फेब्रुवारी रोजी होणार आहे. ...
बारा वर्षांनी होणा-या भगवान बाहुबली स्वामी महामस्तकाभिषेक सोहळ्यासाठी श्रवणबेळगोळ (कर्नाटक) सज्ज झाले आहे. महामस्तकाभिषेक सोहळ्याला येत्या ७ फेब्रुवारीपासून सुरुवात होत असून, तब्बल १९ दिवस हा उत्सव चालणार आहे. ...
सारसबागेसमोरील दादावाडी मंदिरात उभारण्यात आलेल्या श्री शत्रुंजय गिरीराज तीर्थ मंदिराच्या प्रतिकृतीचे उद्घाटन येत्या शुक्रवारी (दि. १९) मुनिश्री वैराग्यरति विजयजी गनिवर्य यांच्या हस्ते होणार आहे. ...
सकल जैन समाजातर्फे एकदिवसीय दीक्षा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. तळेगाव स्टेशन येथील शांतिनाथ जैन मंदिरामध्ये चि. दर्शनकुमार यांना साधू जीवनाच्या शुभेच्छा देण्यासाठी जैन बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. ...
महाराष्ट्र प्रवर्तक प. पू. कुंदनऋषीजी म. सा. यांचा आगामी चातुर्मास सुखसागरनगर जैन श्रावक संघ येथे प. पू. म. सा. यांनी जाहीर केला. यावेळी सकल जैन समाजातील अनेक मान्यवर उपस्थित होते. ...
उपप्रवर्तीनी प. पू. मंजुलज्योतीजी म. सा. आदी ठाणा यांच्या सान्निध्यात चंदननगर जैन स्थानकात नवीन वर्षानिमित्त पाच महामांगलिकचे आयोजन श्री संघांच्या वतीने करण्यात आले होते. ...