शिरपूर (वाशिम) : जैन धर्मियांची काशी म्हणून शिरपूरची ओळख आहे. येथे सन २०१४ पासून अंतरिक्ष पार्श्वनाथ श्वेतांबर जैन संस्थानच्या पारसबाग संकुलात १५१ फुट उंचीचे भव्य चतुरमुख मंदिर निर्माण कार्य सुरू आहे. ...
पर्युषण पर्व व षोडशकारण व्रत यांची पालखी डॉ. निरंजन शहा यांच्या घरापासून मंदिरापर्यंत सवाद्य काढण्यात आली. पालखीमागून जोडीने कुंभ घेऊन फिरण्याचा मान नवेंदू शहा व नेहा शहा या उभयतांना मिळाला. ...
वैभव गायकर, पनवेल : पनवेलमधील कापड बाजारातील पुरातन जैन मंदिरामध्ये आज पहाटे चोरी झाली. चोरट्यांनी मंदिरात प्रवेश करून सात दानपेट्या फोडून लाखोंचा मुद्देमाल लंपास केला आहे.चोरट्यांनी बुधवारी मध्यरात्रीनंतर मंदिर फोडले. यावेळी चोरट्यांनी मूर्त्यांवरी ...