लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
तुरुंग

तुरुंग

Jail, Latest Marathi News

अनिल देशमुखांना दिलासा नाहीच, न्यायालयीन कोठडीत 14 दिवसांची वाढ - Marathi News | Anil Deshmukh's remand extended by 14 days by Special PMLA court | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अनिल देशमुखांना दिलासा नाहीच, न्यायालयीन कोठडीत 14 दिवसांची वाढ

भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली सध्या देशमुखांची सीबीआय चौकशी सुरू आहे. ...

कैद्याचा कारागृहात गळफास घेत आत्महत्येचा प्रयत्न - Marathi News | Prisoner attempts suicide by hanging himself in jail | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कैद्याचा कारागृहात गळफास घेत आत्महत्येचा प्रयत्न

मध्यवर्ती कारागृहात खुनाच्या आरोपाखाली जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या कैद्याने खिडकीच्या गजाला फाडलेली चादर बांधून गळफास घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. ...

कैद्याने कारागृह अधीक्षकावरच केला हल्ला, कोल्हापुरातील कळंबा कारागृहातील घटना - Marathi News | Prison Superintendent Attacks Prison Superintendent at Kalamba Prison kolhapur | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कैद्याने कारागृह अधीक्षकावरच केला हल्ला, कोल्हापुरातील कळंबा कारागृहातील घटना

जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या कैद्याने हा हल्ला केला आहे. या हल्ल्यात कारागृह अधीक्षक किरकोळ जखमी झाले. ...

"दो आँखे बारह हाथ", च्या पुढचे पाऊल; राज्य सहकारी बँकेकडून कैद्यांनाही मिळणार कर्ज, उपक्रम राबवणारे महाराष्ट्र देशातील पहिलेच राज्य - Marathi News | The next step of two eyes twelve hands State Co operative Bank will also provide loans to prisoners Maharashtra is the first state in the country to implement such activities | Latest pune News at Lokmat.com

पुणे :"दो आँखे बारह हाथ", च्या पुढचे पाऊल; राज्य सहकारी बँकेकडून कैद्यांनाही मिळणार कर्ज, उपक्रम राबवणारे महाराष्ट्र देशातील पहिलेच राज्य

राज्य सहकारी बँकेकडून आता राज्यातील विविध तुरूंगामध्ये वेगवेगळ्या कारणांनी शिक्षा भोगत असलेल्या कैद्यांनाही कर्ज देण्यात येणार ...

ST Strike: अटकेतील 89 ST कर्मचाऱ्यांची आज तुरुगांतून सुटका, पाऊले चालती घराची वाट - Marathi News | ST Strike: 89 ST employees arrested in Mumbai released from jails today taloja jail | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अटकेतील 89 ST कर्मचाऱ्यांची आज तुरुगांतून सुटका, पाऊले चालती घराची वाट

गेल्या पाच महिन्यांपासून संपावर असलेले एसटी कर्मचारी न्यायालयाच्या आदेशानंतर मोठ्या संख्येने कामावर रुजू होत आहेत ...

खळबळजनक! बुडैल कारागृहाजवळ सापडला डिटोनेटर, लष्कराचे पथक घटनास्थळी - Marathi News | Detonator found near Budail Prison, Army Squad at the spot | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :खळबळजनक! बुडैल कारागृहाजवळ सापडला डिटोनेटर, लष्कराचे पथक घटनास्थळी

Explosive Found : माहिती मिळताच कारागृह प्रशासनाने तातडीने बॉम्ब शोधक पथक आणि लष्करी छावणी चंडी मंदिर येथून श्वान पथकाला घटनास्थळी पाचारण केले. ...

घरात घुसून अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्या तरुणाला कारावास - Marathi News | A young man was sentenced jail for breaking into a house and molesting a minor girl | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :घरात घुसून अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्या तरुणाला कारावास

पीडितेला नुकसानभरपाईसाठी निकालाची प्रत जिल्हा विधि सेवा प्राधिकरणाकडे ...

लैंगिक अत्याचारानंतरही केला नाही ‘त्वचेला त्वचेचा स्पर्श’; वडिलांचा युक्तिवाद; न्यायालयाने सुनावला पाच वर्षे कारावास - Marathi News | The court sentenced father to five years in prison in the sexual harassment | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :लैंगिक अत्याचारानंतरही केला नाही ‘त्वचेला त्वचेचा स्पर्श’; वडिलांचा युक्तिवाद; न्यायालयाने सुनावला पाच वर्षे कारावास

१२ एप्रिल रोजी विशेष पोक्सो न्यायालयाने स्वत:च्याच पाच वर्षीय मुलीचे लैंगिक शोषण करणाऱ्या वडिलांना पाच वर्षे कारावासाची शिक्षा ठोठावली. आदेशाची प्रत रविवारी उपलब्ध झाली. ...