लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
तुरुंग

तुरुंग

Jail, Latest Marathi News

शाळा सुरु होऊनही शाळांमध्ये कैद्यांचे विलगीकरण सुरूच, पालक आंदोलनाच्या तयारीत - Marathi News | Quarantine of prisoners in schools continues even after school starts, in preparation for parents' agitation | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :शाळा सुरु होऊनही शाळांमध्ये कैद्यांचे विलगीकरण सुरूच, पालक आंदोलनाच्या तयारीत

Prison in School : शाळेत येणाऱ्या विद्यार्थ्यांच्या समोरच कैद्यांना या विलगीकरण कक्षात आणले जात असल्याने पोलीस आणि कैदी बघून शाळेतील विद्यार्थी अक्षरशः घाबरले आहेत.  ...

अमरावती ‘जेलब्रेक’प्रकरण : अंतर्गत सुरक्षा व्यवस्थेवर ठपका? - Marathi News | Amravati 'jailbreak' case blames internal security? Inquiry complete, report awaited | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :अमरावती ‘जेलब्रेक’प्रकरण : अंतर्गत सुरक्षा व्यवस्थेवर ठपका?

८ कर्मचारी, ४ अधिकारी, १० कैद्यांचे बयाण नोंदविले ...

तुरुंगातून बाहेर आलेला राम रहीम खरा की खोटा, प्रकरण पोहोचले हायकोर्टात... नेमकं काय आहे प्रकरण? - Marathi News | Ram Rahim, who came out of jail, true or false, the case reached the High Court ... What exactly is the case? | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :तुरुंगातून बाहेर आलेला राम रहीम खरा की खोटा, प्रकरण पोहोचले हायकोर्टात... नेमकं काय आहे प्रकरण?

Ram Rahim came out From Jail : आम्हाला खात्री आहे की, बाबा राम रहीमला बदलले आहे. यावेळी बागपतच्या आश्रमात जो राम रहीम आहे तो खोटा, डुप्लिकेट आहे. ...

अमरावती ‘जेलब्रेक’प्रकरणी पसार कैद्यांचे लोकेशन मिळेना; पोलीस प्रशासन हतबल - Marathi News | Location of 3 inmates who escaped from amravati jail yet to be found | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :अमरावती ‘जेलब्रेक’प्रकरणी पसार कैद्यांचे लोकेशन मिळेना; पोलीस प्रशासन हतबल

अमरावती मध्यवर्ती कारागृहातून २८ जून रोजीच्या पहाटे १.३० ते २ वाजेदरम्यान ‘जेलब्रेक’ करणाऱ्या तीनही पसार कैद्यांचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी वेगवेगळी चार पथके गठित केल्याची माहिती आहे. ...

अमरावती ‘जेलब्रेक’प्रकरणी कर्तव्यावरील कर्मचारीच दोषी! - Marathi News | Duty employees guilty in Amravati jailbreak case! | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :अमरावती ‘जेलब्रेक’प्रकरणी कर्तव्यावरील कर्मचारीच दोषी!

Amravati News ¯ मध्यवर्ती कारागृहाच्या बराक क्रमांक १२ मधून तीन कैद्यांनी कुलूप तोडून पलायन केल्याप्रकरणी कर्तव्यावरील सुरक्षा रक्षक दोषी असल्याचा प्राथमिक निष्कर्ष चौकशी समितीने काढला आहे. ...

Video : साप शिरला आरोपीच्या कोठडीत, पोलीस ठाण्यात माजली खळबळ  - Marathi News | Video: Snake enters accused's cell in ambernath, shivaji nagar police station | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :Video : साप शिरला आरोपीच्या कोठडीत, पोलीस ठाण्यात माजली खळबळ 

Snake entered into police custody : या सापास जंगलात सोडणार असल्याचे सर्पमित्र गोहिल यांनी सांगितले. ...

क्रिकेट सट्ट्यातील आराेपी पुणे पोलिसांच्या तावडीतून पसार - Marathi News | Cricket betting accused absconding through the hands of Pune police | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :क्रिकेट सट्ट्यातील आराेपी पुणे पोलिसांच्या तावडीतून पसार

Cricket Betting : किनवट येथून केली होती अटक, यवतमाळातील हॉटेलमध्ये होता मुक्काम ...

अमरावती ‘जेलब्रेक’प्रकरण : चंद्रपूर जिल्हा कारागृहाची चमू डेरेदाखल, घटनास्थळाची केली पाहणी - Marathi News | Amravati ‘jailbreak’ case probe launched; A team from Chandrapur District Jail inspected the location | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :अमरावती ‘जेलब्रेक’प्रकरण : चंद्रपूर जिल्हा कारागृहाची चमू डेरेदाखल, घटनास्थळाची केली पाहणी

अमरावती कारागृहातील अधिकारी, कर्मचाऱ्यांचे बयाणदेखील नोंदविण्यात आले आहे. पलायन करणाऱ्या तीन कैद्यांची हिस्ट्री तपासली जात आहे. ...