लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
तुरुंग

तुरुंग

Jail, Latest Marathi News

Satish Ukey : कोट्यवधींचे फसवणूक प्रकरण; उके बंधूंची दिवाळी नागपूर कारागृहातच - Marathi News | Land fraud Case : Adv. Satish Uke and his brother will be lodged in Nagpur Jail | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :Satish Ukey : कोट्यवधींचे फसवणूक प्रकरण; उके बंधूंची दिवाळी नागपूर कारागृहातच

उके बंधूंच्या कोठडीसाठी सत्र न्यायालयात पोहोचले पोलीस ...

कारागृहातील झाडावर चढून कैद्याचा आत्महत्येचा इशारा; दीड तासांच्या प्रयत्नानंतर उतरविले खाली - Marathi News | Prisoner threatens suicide by climbing on a tree at bhandara prison | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :कारागृहातील झाडावर चढून कैद्याचा आत्महत्येचा इशारा; दीड तासांच्या प्रयत्नानंतर उतरविले खाली

भंडारा येथील प्रकार ...

अंधार कोठडीतील पणत्या पेरणार समाजमनात प्रकाश; कारागृहातील वस्तूंचे विक्री आणि प्रदर्शन - Marathi News | Grandmothers from dark cells will sow light in the society; Sale and display of prison goods | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :अंधार कोठडीतील पणत्या पेरणार समाजमनात प्रकाश; कारागृहातील वस्तूंचे विक्री आणि प्रदर्शन

Nagpur News कारागृहात निर्माण करण्यात आलेल्या पणत्यांसह विविध वस्तूंची विक्री आणि प्रदर्शनी नागपूरच्या अजनी रेल्वे स्थानकावर लावण्यात आली आहे. ...

कारागृहांच्या ६१३७ पदांचा आकृतीबंध तयार, शासनाकडे प्रस्ताव सादर; १८० कोटींचा तिजोरीवर भार - Marathi News | 6137 posts of prisons prepared, burden of 180 crores on exchequer; Proposal submitted to Govt | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :कारागृहांच्या ६१३७ पदांचा आकृतीबंध तयार, शासनाकडे प्रस्ताव सादर; १८० कोटींचा तिजोरीवर भार

कारागृह प्रशासनाचे अपर पोलीस महासंचालकांचे पत्र ...

कैद्यांच्या मानवी हक्कावर गदा, कारागृहातील रिक्त पदे भरा, राज्य मानवी हक्क आयोगाचे शासनाला निर्देश - Marathi News | The State Human Rights Commission has directed the government to fill the vacant posts in the jails | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :कारागृहातील रिक्त पदे भरा, राज्य मानवी हक्क आयोगाचे शासनाला निर्देश

कारागृहातील रिक्त पदे भरा असे निर्देश राज्य मानवी हक्क आयोगाने शासनाला दिले आहेत.  ...

राम रहीम तुरुंगातून वर्षात तिसऱ्यांदा येणार बाहेर; ४० दिवसांचा पॅरोल मंजूर - Marathi News | Ram Rahim will be released from jail for the third time in a year Parole granted for 40 days | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राम रहीम तुरुंगातून वर्षात तिसऱ्यांदा येणार बाहेर; ४० दिवसांचा पॅरोल मंजूर

बलात्कार आणि हत्या प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा भोगणाऱ्या डेरा सच्चा सौदा प्रमुख गुरमीत राम रहीम याला वर्षात तिसऱ्यांदा पॅरोलवर तुरुंगातून बाहेर सोडण्यात येणार आहे. ...

तुरुंगात आता पती-पत्नीसाठी मिळणार ‘खास’ खाेली! - Marathi News | In prison now 'special' room for husband and wife for romance | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :तुरुंगात आता पती-पत्नीसाठी मिळणार ‘खास’ खाेली!

साथीदारासोबत एकटे भेटता येणार; स्वतंत्र खोलीही मिळणार; सरकारचा पुढाकार ...

आता कारागृहातील कैद्यांनाही भेटीसाठी एकांत मिळणार, जोडीदाराशी शरीरसंबंध ठेवता येणार  - Marathi News | Now the inmates of the prison will also get privacy for visits, can have sexual relations with their spouses | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आता कारागृहातील कैद्यांनाही भेटीसाठी एकांत मिळणार, जोडीदाराशी शरीरसंबंध ठेवता येणार 

Punjab : तुरुंगामध्ये दीर्घ कालावधीची शिक्षा भोगत असलेल्या कैद्यांना त्यांच्या कुटुंबीयांना क्वचितच भेटण्याची संधी मिळत असते.दरम्यान, तुरुंगातील कैद्यांनाही आता त्यांच्या जोडीदारासोबत काही काळ एकांतात घालवण्याची सुविधा मिळणार आहे. ...