जैन यांच्या तुरुंगातील आरामदायी जीवनाबद्दल भाजपने ट्वीटमध्ये म्हटले आहे की, बलात्काऱ्याकडून मसाज केल्यानंतर जैन स्वादिष्ट जेवणाचा आस्वाद घेताना दिसत आहेत. ...
जैन हे मनी लाँड्रिंगच्या आरोपाखाली गेल्या पाच महिन्यांपासून न्यायालयीन कोठडीत असून, ते तुरुंगात फिजिओथेरपी घेत होते, असा दावा आम आदमी पक्षातर्फे करण्यात आल्यानंतर काही दिवसांनी नवा खुलासा पुढे आला आहे. ...
Satyendar Jain Video : सत्येंद्र जैन यांना जेलमध्येच आरामात मसाज मिळत असल्याचं पाहायला मिळत आहे. हा व्हिडीओ समोर आल्यानंतर भाजपाने आम आदमी पार्टी आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर हल्लाबोल केला आहे. ...