आरोपीला कारागृहात ठेवले तर तो कट्टर गुन्हेगार बनेल. कारण तो त्याच्याबरोबरचे आरोपी तशाच पद्धतीने आयुष्यात पुढे जाताना पाहील, असे न्या. मिलिंद जाधव यांच्या एकलपीठाने म्हटले. ...
Fisherman Dies In Pakistan Jail : पाकिस्तानच्या तुरुंगातील शिक्षा पूर्ण करूनही वेळीच सुटका न झालेल्या एका भारतीय मच्छीमाराचा गुरुवारी मृत्यू झाला आहे. बाबू काना असे मृत्यू झालेल्या खलाशाचे नाव आहे. या घटनेने पाकिस्तानी तुरुंगात शिक्षा भोगूनही सुटकेची ...
पालघर जिल्ह्यासह अनेक राज्यातील मासेमारी करणाऱ्या बोटीत जाणाऱ्या खलाशी कामगारांना पाकिस्तानच्या सीमेलगत असलेल्या समुद्रात आपल्या हद्दीत आल्याचा ठपका ठेवत अटक केली जाते. ...
१ मार्च २०२४ रोजी प्रसिद्ध झालेल्या जाहिरातीनंतर भरतीसाठी सुमारे १ लाख ३० हजार विद्यार्थ्यांनी अर्ज भरले, परंतु त्याबाबत कोणताही निर्णय अजून घेण्यात आलेला नाही ...
गुन्ह्याच्या पाच ते सहा महिन्यांपूर्वी १०० रुपये उसने घेतले होते. परत मागण्यावरून झालेल्या भांडणातून आरोपीने त्या व्यक्तीच्या डोक्यात दगड मारून खून केला होता ...