लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
तुरुंग

तुरुंग

Jail, Latest Marathi News

कोल्हापुरातील कळंबा कारागृहात चपलांतून दोन मोबाइल नेण्याचा प्रयत्न, अंगझडतीत सापडला कैदी - Marathi News | Attempted to take two mobile phones through shoes in Kalamba Jail in Kolhapur, inmate found in body search | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापुरातील कळंबा कारागृहात चपलांतून दोन मोबाइल नेण्याचा प्रयत्न, अंगझडतीत सापडला कैदी

मेटल डिटेक्टरने संदेश देताच सुरक्षा रक्षकाने कैद्याच्या चपला तपासल्या. ...

६ महिने.. ७ गुंठे.. अन् ५० हजारांचे उत्पन्न; सातारा जिल्हा कारागृहातील मोकळ्या जागेत पिकवल्या भाज्या - Marathi News | Vegetables grown in open space of Satara District Jail | Latest satara News at Lokmat.com

सातारा :६ महिने.. ७ गुंठे.. अन् ५० हजारांचे उत्पन्न; सातारा जिल्हा कारागृहातील मोकळ्या जागेत पिकवल्या भाज्या

बंदीवानांच्या सेंद्रिय भाजीला मागणी ...

कळंबा कारागृहातील सुरक्षा रामभरोसे; पुन्हा सापडला मोबाइल, सुरक्षारक्षकांना शोध लागेना - Marathi News | Mobile found again in Kalamba Jail in Kolhapur | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कळंबा कारागृहातील सुरक्षा रामभरोसे; पुन्हा सापडला मोबाइल, सुरक्षारक्षकांना शोध लागेना

अज्ञातावर गुन्हा दाखल केला. ...

ताे जेलमधून सुटला आणि त्याने थेट परिक्षा केंद्र गाठले, मोक्कातील आरोपीला सात वर्षानंतर मिळाला जामीन - Marathi News | He escaped from the jail and directly reached the examination center, the accused in Mokka got bail after seven years | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :ताे जेलमधून सुटला आणि त्याने थेट परिक्षा केंद्र गाठले, मोक्कातील आरोपीला सात वर्षानंतर मिळाला जामीन

२६ जुलै २०१६ मध्ये विठ्ठलवाडी पाेलिसांनी एका तरुणाला चाेरीच्या गुन्हयात संशयित आराेपी म्हणून ताब्यात घेतले. हा तरुण दुसरा तिसरा काेणी नसून किशाेर रुमाले हाेता. ...

राज्यातील कारागृहांवर आता ड्रोन फिरणार; कैद्यांच्या हालचालींवर बारीक नजर - Marathi News | Drones will now hover over prisons in the state; Keep a close eye on the movement of prisoners | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राज्यातील कारागृहांवर आता ड्रोन फिरणार; कैद्यांच्या हालचालींवर बारीक नजर

कारागृह सुरक्षा बळकटीकरण करण्यासाठी  ड्रोनद्वारे नजर ठेवण्यासाठी प्राधान्य देण्यात आले आहे ...

अवैध दारू विक्री भोवली; न्यायालयाने तुरुंगात केली रवानगी - Marathi News | Illegal liquor sales around; The court sent him to jail | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :अवैध दारू विक्री भोवली; न्यायालयाने तुरुंगात केली रवानगी

पैठण तालुक्यातील प्रकरण; महिला पोलीसांच्या साक्षी ठरल्या महत्त्वपूर्ण ...

उत्तर प्रदेशनंतर आता महाराष्ट्रातील कारागृहांवर ड्रोनद्वारे सुरक्षा - Marathi News | After Uttar Pradesh, now security through drones at prisons in Maharashtra | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :उत्तर प्रदेशनंतर आता महाराष्ट्रातील कारागृहांवर ड्रोनद्वारे सुरक्षा

कारागृहाच्या अंतर्गत आणि बाह्य सुरक्षेच्या अनुषंगाने निर्णय, व्हिडीओ कॅमेऱ्याचाही होणार वापर ...

“सबका हिसाब होगा...”; अतिक अहमदचं Whatsapp Chat आलं समोर, अनेकांना पाठवले होते धमकीचे मेसेज! - Marathi News | atiq ahmed whatsapp chat revealed sent threatening messages to various people from sabarmati gujrat jail | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“सबका हिसाब होगा...”; अतिक अहमदचं Whatsapp Chat आलं समोर, अनेकांना पाठवले होते धमकीचे मेसेज!

Atiq Ahmed: गुजरातमधील साबरमती जेलमध्ये असताना अतिकने एका बिल्डरला धमकीचा मेसेज पाठवल्याचे समोर आले आहे. ...