लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
तुरुंग

तुरुंग

Jail, Latest Marathi News

हडपसर परिसरात दहशत माजविणार्‍या सराईत गुंडावर एम पी डी ए कायद्याअंतर्गत कारवाई - Marathi News | Action on MPDA against Sarait gangsters who are terrorizing Hadapsar area | Latest pune News at Lokmat.com

पुणे :हडपसर परिसरात दहशत माजविणार्‍या सराईत गुंडावर एम पी डी ए कायद्याअंतर्गत कारवाई

एक वर्षासाठी नागपूर मध्यवर्ती कारागृहात रवानगी ...

सोलापूरच्या जिल्हा कारागृहातील पोलिस कर्मचाऱ्याने स्वतःवरच झाडल्या गोळ्या, घेतली आहेत दोघांची नावं - Marathi News | A policeman shot himself in the district jail of Solapur, the names of the two have been taken | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापूरच्या जिल्हा कारागृहातील पोलिस कर्मचाऱ्याने स्वतःवरच झाडल्या गोळ्या, घेतली आहेत दोघांची नावं

विकास कोळपे यांच्या स्वतःच्या फेसबूक अकाउंटवर त्यांनी संबंधित पाऊल उचलण्यापूर्वी दोघांची नावे घेतली आहेत. ...

शिव महापुराण कथेत सोनपोत लांबविणाऱ्या ३७ महिला धुळे कारागृहात, कथास्थळी पकडल्या गेल्या होत्या महिला - Marathi News | In the story of Shiva Mahapurana the 37 women who were stolen gold chain were arrested | Latest dhule News at Lokmat.com

धुळे :शिव महापुराण कथेत सोनपोत लांबविणाऱ्या ३७ महिला धुळे कारागृहात, कथास्थळी पकडल्या गेल्या होत्या महिला

या एकूण ३७ महिलांची शनिवार, ९ डिसेंबर रोजी पोलिस कोठडी संपल्याने तपासाधिकारी नयन पाटील यांनी त्यांना न्यायालयात हजर केले. त्या वेळी त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली व त्यांची धुळे कारागृहात रवानगी करण्यात आली. ...

विश्रांतवाडी भागात दहशत माजविणाऱ्या गुंडाला केले स्थानबद्ध; नागपूर कारागृहात रवानगी - Marathi News | Vishrantwadi area arrested man Sent to Nagpur Jail | Latest pune News at Lokmat.com

पुणे :विश्रांतवाडी भागात दहशत माजविणाऱ्या गुंडाला केले स्थानबद्ध; नागपूर कारागृहात रवानगी

आरोपीविरुद्ध शस्त्र बाळगणे, लूट, हाणामारी असे गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल ...

इराणमध्ये माणुसकीला काळीमा; आंदोलन करणाऱ्या महिलांवर तुरूंगात सामूहिक अत्याचार, अहवालात सत्य उघड - Marathi News | shocking revelations mahsa amini case amnesty international report Iran security force physical violence abuse against protesters hijab | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :माणुसकीला काळीमा! इराणमध्ये आंदोलनकर्त्यांवर तुरूंगात सामूहिक बलात्कार; अहवालातून माहिती

तुरूंगात सुरक्षा दलाच्या अधिकाऱ्यांकडून अत्याचार, शारीरिक शोषणाची तब्बल ४५ प्रकरणे आली समोर ...

तिहार जेलमधील ५० कर्मचारी निलंबित...! कोरोना काळात बायोमेट्रिक पद्धतीने झाली होती भरती - Marathi News |  50 employees of Delhi's Tihar Jail, who were recruited through biometrics, have been suspended  | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :तिहार जेलमधील ५० कर्मचारी निलंबित...! २ वर्षांपूर्वी बायोमेट्रिक पद्धतीने झाली होती भरती

तिहार कारागृहात बायोमेट्रिक पद्धतीने भरती झालेल्या ५० कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. ...

दोन गावठी कट्ट्यांसह कुख्यात गुन्हेगार अजय रगडे जेरबंद, साथीदारही पकडला - Marathi News | Notorious criminal Ajay Ragde jailed, accomplice also nabbed along with two pistols | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :दोन गावठी कट्ट्यांसह कुख्यात गुन्हेगार अजय रगडे जेरबंद, साथीदारही पकडला

शनिवारी मध्यरात्री सहायक पोलिस आयुक्त रणजित पाटील यांनी उस्मानपुरा पोलिसांना सोबत घेऊन छापा टाकून ही कारवाई केली. ...

कारागृहातील बंदीवान रोज फस्त करतात दोन हजार किलोंचा 'भत्ता' - Marathi News | Two thousand kilos of food is prepared everyday for the inmates of the jail | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :कारागृहातील बंदीवान रोज फस्त करतात दोन हजार किलोंचा 'भत्ता'

सकाळी ६ पासून सुरिवात : ६ तासांची भट्टी, रोजच्या रोज होतो जेवणात बदल  ...