वसई : चार वर्षांपूर्वी नालासोपा-यात एका विवाहितेची हत्या करणा-या देवेंद्र मिश्रा या प्लंबरला, वसई सत्र न्यायालयाचे न्यायाधीश एम. पी. दिवटे यांनी जन्मठेपेची शिक्षा सुनावली. ...
बहुचर्चित पिंटू शिर्के हत्याकांडात आजन्म कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आलेला आरोपी विजय मते याला रविवारी रात्री ११ वाजता सक्करदरा पोलिसांनी ताब्यात घेतले. तो वर्षभरापासून फरार होता. ...
अत्याचार प्रकरणात शिक्षा होण्यापूर्वी प्रत्येक दिवस दिवाळीसारखे जगणारे डेरा सच्चा सौदाचे प्रमुख बाबा राम रहीम व पंजाबचे माजी मंत्री सुच्चासिंग लंगाह यांची यावर्षीची दिवाळी कारागृहात गेली. ...
राज्यातील कारागृहांची स्थिती सुधारण्यासाठी विशेषत: महिला कैदी व आरोपींचे अधिकार अबाधित राहावेत, यासाठी उच्च न्यायालयाने महाराष्ट्र विधि सेवा प्राधिकरणाला महिलांकडून सूचना मिळाव्यात यासाठी सर्वेक्षण करण्याचे निर्देश दिले आहेत. ...
लग्नाचे आमिष दाखवून ठाण्यातील वागळे इस्टेट येथील 44 वर्षीय महिलेकडून सुमारे आठ लाख 78 हजार रुपये उकळणा-या 84 वर्षीय शिवचंद्र चिटणीस या भामटयाला ठाण्याच्या श्रीनगर पोलिसांनी अटक केली आहे. ...