देशभरात खळबळ उडवून देणाऱ्या खैरलांजी हत्याकांडातील आरोपी विश्वनाथ हगरू धांडे याचा बुधवारी रात्री उपचारादरम्यान मृत्यू झाला. ६५ वर्षीय धांडे गेल्या ९ वर्षांपासून मध्यवर्ती कारागृहात बंदिस्त होता. ...
31 वर्षीय ब्रॉक फेंकलिनला लहान मुलं आणि महिलांची फसवणूक करुन देहव्यापारात ओढल्याच्या आरोपाखाली अमेरिकेमधील कोलोराडामधील न्यायालयाने 472 वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे ...
बडोदा बँक लुटीमध्ये पकडण्यात आलेल्या आरोपीने कोठडीत स्वत:ला जखमी करून घेतले आहे. त्यामुळे या प्रकरणी पकडण्यात आलेल्या आरोपींना सांभाळायचे मोठे आव्हान पोलिसांसमोर निर्माण झाले आहे, ...
जोहान्सबर्ग : दक्षिण आफ्रिकेच्या अपिलीय न्यायालयाने पॅरा धावपटू आॅस्कर पिस्टोरियसला त्याची गर्लफ्रेंड रिवा स्टीनकेम्पच्या हत्येप्रकरणी १३ वर्षे पाच महिन्यांची शिक्षा ठोठावली आहे. ...
कोल्हापूर येथील कळंबा मध्यवर्ती कारागृहात खूनप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या कैद्याने नैराश्यातून अंगावर ब्लेडने दहा गंभीर वार करून आत्महत्येचा प्रयत्न केला. गणेश पोपट शिंदे (वय ३०, रा. कुरुडवाडी, जि. सोलापूर) असे त्याचे नाव आहे. ...
तळोजा कारागृहातील अंडा सेलमध्ये एका कैद्याने दुसऱ्या मारहाण करून जखमी केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी खारघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हल्ल्यात जखमी झालेल्या कैद्याचे नाव नक्की अहमद शेख (वय.२८) असून तो इंडियन मुजाहिद्दीन या दहशतवादी ...