सर्व कैद्यांनी सन्मार्गासाठी प्रेरित झाले पाहिजे, दिवस प्रत्येकाचे बदलतात, असे सांगून महिला कैद्यांच्या मनात ठाण्याचे जिल्हा व सत्र न्यायाधीश व्ही. व्ही. बंबार्डे यांनी चांगलेच अंजन घातले. जिल्हा मध्यवर्ती कारागृहातील कार्यक्रमात न्या. बंबार्डे यांनी ...
विविध गुन्ह्याअंतर्गत शिक्षा भोगत असलेल्या कैद्यांना अनेक दिवसांपासून आपल्या मुलांपासून दूर राहावे लागते. एकांतात शिक्षा भोगत असताना कुटुंबीयांपासून दूर राहावे लागते. ...
वकील नबीह अल वाहश यांनी फाटलेली जीन्स घालणा-या तरुणींवर बलात्कार करणं राष्ट्रीय जबाबादारी आहे असं वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. न्यायालयाने या वक्तव्याची गांभीर्याने दखल घेतली असून त्यांनी तीन वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे. ...
पुणे : दैवी शक्तीच्या सहाय्याने कुटुंबाला झालेली बाधा दूर करतो, अशा बहाण्याने महिला व तिच्या सासूवर लैंगिक अत्याचार केले व या कुटुंबाचे १२ वर्षे आर्थिक व शारीरिक शोषण करणा-या साता-याच्या भोंदूबाबाला खडक पोलिसांनी अटक केली आहे. ...
ज्येष्ठ नागरिक महिलेला हयात असेपर्यंत घराचा ताबा न दिल्याबद्दल व तिच्या वारसदारांच्याही तोंडाला पाने पुसण्याच्या तयारीत असलेल्या एका विकासकाला ग्राहक मंचाने तीन वर्षांचा कारावास व १०,००० रुपयांचा दंड ठोठावला आहे. ...
पोलिसांच्या हातावर तुरी देत, महाराष्ट्रातून ११८ कैदी पळाल्याची खळबळजनक माहिती एनसीआरबीच्या अहवालातून उघड झाली. उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश पाठोपाठ महाराष्ट्राचा क्रमांक तिसरा आहे. यामध्ये कोठडीतून आरोपी पळण्याचे प्रमाणही गंभीर आहे. त्यामुळे कैद्यांना प ...